अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..

Google Maps समाचार

अनेक वर्षांपासूनची भारतीयांची 'ती' मागणी Google कडून मान्य; मिळणार मोठा दिलासा! याच आठवड्यात..
FlyoverGoogle Maps Flyover FeatureGoogle Maps Features
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Google Maps News Feature: अनेक वर्षांपासून भारतीयांकडून यासंदर्भातील मागणी होत असतानाच आता गुगलने याच आठवड्यामध्ये जारी केल्या जाणाऱ्या 6 फिचर्समध्ये या खास फिचरचा समावेश केला आहे.

भारतीयांसाठी गुगलकडून एक गुड न्यूज आहे. मागील अनेक वर्षांपासून भारतीयांकडून होणारी एक मागणी गुगलने अखेर मान्य केली असून लवकरच यासंदर्भातील अपडेट जारी केलं जाणार आहे. ही मागणी म्हणजे गुगल मॅप वापरताना आता उड्डाण पूल आल्यास त्याचा वापर करावा की नाही हे सुद्धा मॅपमध्ये दाखवलं जाणार आहे. मागील काही वर्षांमध्ये सातत्याने जगभरातील युझर्सकडून आणि खास करुन भारतीय युझर्सकडून हे असलं फिचर गुगल मॅप्समध्ये असावं अशी मागणी केली जात होती. अखेर ती मागणी याच आठवड्यामध्ये पूर्ण होणार आहे.

मात्र त्यापूर्वी मागील अनेक वर्षांपासून भारतीयांकडून केली जाणारी ही उड्डाणपूलसंदर्भातील मागणी पूर्ण केली जाणार आहे.गुगलकडून दिलं जाणारं हे अपडेट आधी अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध होईल. या फिचरचं नाव टेक फ्लायओव्हर असं आहे. म्हणजेच उड्डाणपूलाजवळ पोहचल्यानंतर गुगल मॅपमधील ऑटोमेटेड व्हॉइस समोरचा उड्डाणपूल वापरायचा आहे की नाही हे सांगणार आहे."तुम्ही निवडलेल्या मार्गावरील उड्डाणपूल वापरायचे आहेत की नाही याची माहिती आता मॅपमध्ये दिली जाईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Flyover Google Maps Flyover Feature Google Maps Features Finally Alert Driving

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Big Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतBig Breaking : OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतOBC, SEBC आणि EWS संवर्गातील महाराष्ट्रातील विद्यार्थींना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलत मिळणार आहे.
और पढो »

लक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधालक्झरी प्रवास, आलिशान हॉटेल्स अन्..; 12 कोटी+ पगाराशिवाय गंभीरला BCCI कडून मिळणार 'या' सुविधाPerks And Benefits To India New Head Coach Gautam Gambhir: गौतम गंभीरला केवळ कोट्यवधी रुपयांचा पगार मिळणार आहे असं नाही तर त्याला इतरही अनेक गोष्टींचा लाभ बीसीसीआयकडून दिला जाणार आहे. या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...
और पढो »

'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटका'त्याने' ₹ 2510 कोटी एका दिवसात गमावले! छोट्या Update ने बसला एवढा मोठा फटकाWindows Microsoft Outage 2024: जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील विमानसेवा, बँका, शेअर बाजार, प्रसार माध्यमांबरोबरच अनेक कार्यालयांना शुक्रवारी मोठा फटका बसला.
और पढो »

बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातबजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »

या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?या ग्रहाभोवती 15 Km जाडीचा हिऱ्यांचा थर! ब्रम्हांडात सापडलेला खजिना पृथ्वीवर आणायचा कसा?ब्रम्हांडातील एका ग्रहावर मोठा खजिना सापडला आहे.
और पढो »

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:39:50