2024 च्या वर्ष अखेरीस हे ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल.
IPL 2025 Mega Auction : 2024 च्या वर्ष अखेरीस मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल.जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल 2025 साठी केल्या जाणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक टीम त्यांचे किती खेळाडू रिटेन करू शकतात याविषयीची रिटेन्शन पॉलिसी लवकरच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येईल.
BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज?गवर्निंग काउंसिल बैठकीत रिटेन्शन नियमांसोबतच मेगा ऑक्शनची तारीख आणि ठिकाण सुद्धा निश्चित केले जाऊ शकते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात मेगा ऑक्शन होऊ शकते. सौदी अरेबिया यंदा मेगा ऑक्शनचे यजमानपद भुषवण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे गवर्निंग काउंसिलने बैठकीत मंजुरी दिली तर आयपीएल 2025 मेगा ऑक्शन सौदी अरेबिया येथे होऊ शकते.
IPL 2025 Mega Auction Cricket News Sports News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2025: मेगा ऑक्शन से पहले बढ़ेगी टीमों की पर्स वैल्यू, जानें अब 1 फ्रेंचाइजी कितने करोड़ कर सकेगी खर्च?IPL 2025 Mega Auction: आईपीएल 2025 के मेगा ऑक्शन से पहले एक रिपोर्ट के हवाले से जानकारी मिली है कि अपकमिंग सीजन में टीमों की पर्स वैल्यू बढ़ने वाली है.
और पढो »
IPL 2025: इन 3 कारणों के चलते आईपीएल 2025 से पहले धोनी को ले लेना चाहिए संन्यास, वरना...IPL 2025: आईपीएल 2025 मेगा ऑक्शन से पहले चेन्नई सुपर किंग्स के पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी को कुछ कारणों के चलते संन्यास का ऐलान कर देना चाहिए.
और पढो »
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 10 तासांचा मेगाब्लॉक संपताच मालाड स्थानकात मोठे बदलMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील 10 तासांचा ब्लॉक संपल्यानंतर मालाड स्थानकात मोठे बदल करण्यात आले आहेत.
और पढो »
IPL 2025 Mega Auction: भारत में नहीं होगा आईपीएल 2025 मेगा ऑक्शन, बड़ी अपडेट आई सामने!IPL 2025 Mega Auction: IPL 2025 Mega Auction: आईपीएल 2025 के मेगा ऑक्शन की तैयारियां जोरों-शोरों से चल रही है. इस बीच खबर आ रही है कि ये विदेश में आयोजित हो सकता है.
और पढो »
IPL 2025: आईपीएल के सबसे अनुभवी खिलाड़ियों का बिकना नामुमकिन, मेगा ऑक्शन में रहेंगे अनसोल्डभारतीय स्पिनर पीयूष चावला (Piyush Chawla) को भले ही टीम इंडिया में ज्यादा खेलने को नहीं मिला, लेकिन आईपीएल में वह लगातार खेलते रहे हैं. वह जिस भी टीम में जाते हैं उसका अहम हिस्सा बन जाते हैं.
और पढो »
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »