Crime News: महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या पतीसह गाडीतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीचा ऑक्सिजन सपोर्टही काढून घेतला.
रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्...
30 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महिला आपला पती हरिश आजारी असल्याने त्यांना घेऊन बस्ती मेडिकल कॉलेजात चालली होती. तेथील डॉक्टरांनी हरिश यांना वेगवेगळ्या रुग्णालयात रेफर केलं. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडत होती. खासगी रुग्णालयांमधील फी परवडत नसल्याने महिलेने पतीवर उपचार करण्यासाठी पुन्हा घरी नेण्याचं ठरवलं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापViral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »
कुत्रे भुंकू लागल्याने सिंह झाडीत गेले, मालक गेट उघडून बाहेर आला अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरलगुजरातमध्ये दोन सिंह आणि दोन कुत्रे आमने-सामने आले होते. आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर अमरेली येथील सावरकुंडला येथील गोठ्यात हा सगळा प्रकार घडला.
और पढो »
Fact Check: बांगलादेशात मुस्लिमांनी हिंदू तरुणीचे हात-पाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं? या व्हिडीओमागील सत्य काय?Fact Check: सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या आधारे शेख हसीना (Sheikh Hasina) यांची सत्ता गेल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकावर हल्ले केले जात असल्याचा दावा केला जात आहे.
और पढो »
प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता.
और पढो »
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत, असं उद्योजकाने सांगितलं आहे.
और पढो »
काँग्रेस नेत्याने संपूर्ण कुटुंबासह संपवलं जीवन, आधी बाहेरुन दरवाजा बंद केला, नंतर आतून कडी लावली अन्...; कारणही उघडकोणालाही समजू नये यासाठी त्यांनी पुढच्या दरवाजाला कुलूप लावलं होतं. यानंतर मागच्या दरवाजाने घऱात प्रवेश करत आतूनही दरवाजा बंद केला.
और पढो »