फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

UP समाचार

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप
Uttar PradeshUP SalonSpit
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Viral Video: सोशल मीडियावर एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ तुमचं मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतात.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत केशकर्तनकार ग्राहकाचं फेस मसाज करताना थुकीचा वापर करत असल्याचं दिसत आहे. ही गलिच्छ घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, स्वत: केशकर्तनकार युसूफनेच रेकॉर्ड केली आहे. व्हिडीओत ग्राहक चेहऱ्यावर क्रीम लावण्यात आली असल्याने डोळे बंद करुन बसलेला दिसत आहे. त्यावेळी युसूफ हातात थुंकतो आणि तीच थूक ग्राहकाच्या चेहऱ्यावर लावतो. उत्तर प्रदेशच्या कनौज येथे ही घटना घ़डली आहे.

ग्राहकाचे डोळे बंद असल्याचा युसूफ फायदा उचलतो आणि मसाज करताना ती थुकीही त्याच्या चेहऱ्यावर लावतो. ग्राहकाला मात्र डोळे बंद असल्याने काहीच समजत नाही. हे कृत्य केल्यानंतर युसूफ व्हिडीओत अंगठा दाखवतो. दुसरीकडे ग्राहक ज्याला आपल्यासोबत काय झालं आहे याची कल्पनाच नसते तोदेखील डोळे उघडून हसतो आणि अंगठा दाखवतो.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी युसूफविरोधात आंदोलन केलं आणि कडक कारवाईची मागणी केली. दुसरीकडे युसूफ या घटनेनंतर फरार आहे.

पोलिस अधीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं आहे की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. त्याची कृती चुकीच्या हेतूने होती असंही ते म्हणाले आहेत."एक व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला ज्यामध्ये केशकर्तनकार एका व्यक्तीला चेहऱ्याचा मसाज देत आहे. त्यादरम्यान त्याने थुंकून ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज केला. तो थुंकला तेव्हा ग्राहकाचे डोळे बंद होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई केली जाईल," असं पोलीस अधीक्षक म्हणाले.

अशी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. जूनमध्ये, लखनौमधील एका सलूनमध्ये ग्राहकाच्या चेहऱ्यावर थुंकून मसाज करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर एका केशकर्तनाकाराला अटक करण्यात आली होती.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uttar Pradesh UP Salon Spit

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोरपोटच्या मुलाला आईची अमानुष मारहाण, व्हिडिओही बनवला.. धक्कादायक कारण समोरसोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून युजर्सने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे चिमुरड्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना माऊलीने त्याचा व्हिडिओही बनवला.
और पढो »

Copa America final : सामन्याचा अंतिम थरार अन् मेस्सीचा पाय सुजला; स्वत:ला हतबल पाहून ढसाढसा रडला, पाहा VideoCopa America final : सामन्याचा अंतिम थरार अन् मेस्सीचा पाय सुजला; स्वत:ला हतबल पाहून ढसाढसा रडला, पाहा VideoArgentina vs Colombia, Copa America final : अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाचा पराभव केला. मात्र, सामना सुरू असताना लिओनेल मेस्सी (Lionel Messi) का रडला? त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »

इरफान पठाण आणि युसूफ पठाण मैदानातच भिडले; चिडलेल्या इरफानने सुनावलं अन् नंतर...' VIDEO तुफान व्हायरलइरफान पठाण आणि युसूफ पठाण मैदानातच भिडले; चिडलेल्या इरफानने सुनावलं अन् नंतर...' VIDEO तुफान व्हायरलइरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांच्यात धाव घेताना गैरसमज झाला आणि इरफानला विकेट गमवावी लागली. यानंतर इरफान पठाण युसूफवर चांगलाच संतापला होता. त्यांचा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
और पढो »

भारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणभारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारणBangladesh Violence : बांगलादेशमध्ये भडकणारा वणवा भारतासोबतच्या व्यवहारांवरही परिणाम करताना दिसत असून, दर दिवशी होतंय इतकं नुकसान...
और पढो »

'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाही'त्या' स्टंटबाज तरुणाचा नवा Video पहिल्यावर तुम्ही लोकलच्या दारातही उभे राहणार नाहीCentral Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
और पढो »

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Videoकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख VideoVegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
और पढो »



Render Time: 2025-04-25 21:04:55