Central Railway Viral Video: मध्य रेल्वेच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमधील व्यक्तीबरोबर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
मुंबईच्या लोकल ट्रेन हा मुंबई आणि उपनगरातील लोकांसाठी लाइफ लाईन आहेत असं म्हटलं जातं. देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपैकी एक असलेल्या मुंबई लोकलमध्ये काही टवाळखोर मात्र स्वत:च्या जीवाबरोबरच इतरांचा जीवही धोक्यात टाकत स्टंटबाजी करताना दिसतात. वेळोवेळी अशा स्टंटबाजीचे व्हिडीओ समोर येत असतात. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई लोकलमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तरुण धावत्या लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत होता.
Central Railway has identified the stunt performer from this viral video, who later lost an arm and leg during another stunt. अनेकांनी या मुलाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली असं मत व्यक्त केलं आहे. एकाने तर हे असले व्हिडीओ चित्रपटगृहांमध्ये जाहीरातींप्रमाणे दाखवावा अशी मागमी केली आहे. असे व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्यास लोकांच्या मनात भीती निर्माण होऊन कोणी असे स्टंट करायला धजावणार नाही असं मत व्यक्त केलं आहे.मुंबई
Identified Stunt Performer Mumbai Local Viral Video His Leg Hand
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
फास्ट ट्रॅक नाही फिश ट्रॅक... मुंबई लोकलच्या ट्रॅकवर माशांचं आऊटींग! अविश्वनीय Video पाहाचFish Swimming On Local Train Tracks: हा व्हिडीओ मुंबईमधील असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत असलेल्या मराठीमधील संवादावरुन स्पष्ट होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
'माझा आदर करा, नाहीतर निघून जाईन,' वकिलाचं वाक्य ऐकताच सरन्यायाधीश संतापले, म्हणाले 'मी 24 वर्षांपासून...'विधिज्ञ मॅथ्यूज नेदुमपारा यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी कोर्टरूममध्ये केलेल्या वागणुकीबद्दल फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
और पढो »
बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचEngland Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
और पढो »