Shinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंचे दोन फोटो पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची भेट घेतल्याच्या मुद्यावरुन नरेश म्हस्केंनी ही टीका केली आहे.शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तसेच प्रवक्ते असलेल्या म्हस्के यांनी एक कविता पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
हे दोन्ही फोटो शेअर करताना म्हस्केंनी,"लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची," असं म्हणत एक कविताच पोस्ट केली आहे."लाज वाटते रे! तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची... एक तरी खूण जोपासा, त्यांचं रक्त असल्याची... हिरव्या अवलादींना आणून त्यांना कुर्निसात करता... हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता," असं पहिल्या दोन कडव्यांमध्ये म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Balasaheb Thackeray Son Eknath Shinde MP Slams Ex Cm Uddhav Thaackeray
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »
विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
और पढो »
अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणारविलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.
और पढो »
'कॅनडातून चोरलेलं 183 कोटींचं 400 किलो सोनं भारतात...'; 6600 सोन्याच्या विटा सापडेनात400 Kilograms Gold From Canada In India: कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दरोडा असून एका वर्षाच्या तपासानंतर आता हे सोनं भारतात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
और पढो »
प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमPlatform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
और पढो »
'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?Maharashtra Legislative Council Election 2024 : स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार....
और पढो »