सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून युजर्सने संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे चिमुरड्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना माऊलीने त्याचा व्हिडिओही बनवला.
पोटच्या मुलांसाठी आई-वडिल वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. चिमुरड्याच्या छातीवर बसून ती महिला मुलाला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. मुलगा वारंवार पाणी मागताना दिसत आहे, पण आईचं ह्रद्य जरी पिघळत नाही. त्याल वारंवार जमिनीवर आपटून त्याला मारहाण करताना दिसत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी या निर्दयी आईवर कठोर कारवाई करणअयाची मागणी केली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्या महिलेच्या घरी धडक दिली. पोलिसांच्या चौकशी त्या महिलेने मुलाला मारहाण करण्याचं कारण सांगितलं.सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ दोन मिनिटांचा असून यात एक महिला आपल्या 12 वर्षांच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.
मारहाण करणारी ही महिला झबरेडा इथे एका कपड्यांच्या दुकानात काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महिलेचं नावही देण्यात आलं आहे. यावरुनच पोलिसांनी महिलेचं घर गाठलं.मारहाण करणाऱ्या महिलेचं माहेर हे झबरेडा इथं आहे. तिचं देवबंदमध्ये राहाणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न झालं. पण काही वर्षांनी दोघं विभक्त झाले. पोलिसांनी मुलाला मारहाणीचं कारण विचारल्यावर तीने दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ही महिला आपल्या तीन मुलांसह झबरेडामध्येच राहाते.
Video Of Mother Beating Son Goes Viral Mother Beaten Son Video Viral Uttarakhand Mother Beating Son In Roorkee Roorkee News Haridwar Police Uttarakhand Police CWC Mother Brutally Beating Son
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
और पढो »
पुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईलPune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
और पढो »
Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपलावरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता.
और पढो »
Video: नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैदShocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.
और पढो »
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्नPune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
और पढो »