PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...

Pradhan Mantri Awas Yojana समाचार

PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...
PM Awas Yojana MoneyPM Awas Yojana Money For WomenPMAY
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.

After receiving the first installment of PM Awas Yojana 11 women left their husbands and children absconded with lover

एक विचित्र घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. प्रत्येकाच घराच स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सरकारकडून अनेक योजना आहेत. म्हाडा , सिडको आणि प्रधानमंत्री आवास योजना त्यापैकी एक आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्यापहिला हप्ता मिळताच महिलांनी नवरा आणि मुलांना सोडून पळ काढला आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 महिल्यांनी पहिला हप्ता मिळताच नवराचा हात सोडून प्रियकराचा हात धरलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PM Awas Yojana Money PM Awas Yojana Money For Women PMAY PMAY Money PMAY Fraud Women Run Away With PMAY Money Wives Flee With PMAY Money Married Women Elope With PMAY Money Economically Weake PM Awas Yojana Maharajganj Uttar Pradesh News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
और पढो »

Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...
और पढो »

माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंतमाळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंतLandslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
और पढो »

भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेभारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेJammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
और पढो »

सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेटचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालसुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, 24 कॅरेटचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
और पढो »

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:36:55