Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
कमोडिटी बाजारात गुरुवारी 13 जून रोजी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं MCXवर 400 रुपयांनी घसरले आहे. तर, चांदी सुरुवातीला 2000 रुपयांनी घसरली होती. मात्र, त्यानंतर आणखी 100 रुपयांची घसरण झाली. त्यामुळं आता चांदीच्या दरात 2100 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्यानी होत असलेली घसरण पाहून ग्राहकांना सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.
भारतीय वायदे बाजारात आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सोनं 634 रुपयांनी घसरुन 71,336 वर स्थिर झाले आहे. बुधवारी सोनं 71,970 रुपयांवर स्थिर झाले होते. तर, आज चांदीच्या दरात 2.35 टक्क्यांनी म्हणजेच 2125 रुपयांनी घसरून 88,320 रुपयांवर स्थिर झाली आहे. बुधवारी चांदीचा व्यवहार 90,445 रुपयांवर स्थिर झाला होता. आंतरराष्ट्रीय बेंचमार्कमधील घसरण हे यामागचे कारण आहे. चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात 1 महिन्याच्या निच्चांकी पातळीवर आहे. इतर मौल्यवान धातुंच्या किमतीतही दीड टक्क्यांची घसरण झाली आहे.
यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांवरील शक्यता हे या मागचं कारण असू शकत. वास्तविक, गेल्या वर्षी डिसेंबरपासून सहा दरांच्या कपातीची चर्चा होती. परंतु आता फेडने फक्त एकच दर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भावांनी उसळी घेतली होती. पण आजच्या व्यवहारात धातूंचा मूड बिघडलेला दिसतोय.
Gold Price Today Gold Price Today Gold Rates Today Gold Rates On Mcx Gold Silver Price Today Gold Price Today On 13 Th June May Gold Rates सोन्याचे आजचे दर सोन्याचा आजचा भाव सोन्याचा दर 10 Gram Gold Rate 18 Carat Gold Rate 18K Gold Rate 18 Karat Gold Price 916 Gold Rate 22 Carat Gold Rate 22 Karat Gold Price 24 Carat Gold Rate 24 Karat Gold Price 18 Carat Gold Rate In India 18K Gold Rate In India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावGold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
और पढो »
सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
और पढो »
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत.
और पढो »
रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे.
और पढो »
सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
और पढो »