दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव

Gold Price Today समाचार

दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भाव
Gold Price Today On 24Th MayGold Price TodayGold Rates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

Gold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.

Gold Price today 24th may 2024 gold and silver prices fall suddenly check new ratesऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारीदेखील सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात एका आठवड्याच मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. भारतीय वायदे बाजारात सोने 980 रुपयांनी घसरले आहे. तर, सकाळी 10 वाजण्याच्या सोन्याचे दर 72,440 रुपये इतके आहेत. तर, गुरुवारी सोन्याची किंमत 73,420 रुपये इतकी होती.

सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात तीन हजारांइतकी घट झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा दराने उच्चांक दर गाठत 75 हजारांपार पोहोचला होता. मात्र, आता सोने 72,440 वर पोहोचले आहे. सोन्याचे दर कोसळले असले तरी चांदीच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली असून आज 90,888 रुपयांवर चांदी ट्रेड करत आहेत. तर मागील सत्रात चांदीचे दर 90,437 वर व्यवहार बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत यूएस स्पॉट गोल्डमध्ये 14 टक्क्यांने वाढले आहेत आणि 2,449.89 वर डॉलरचा दर उसळला आहे. मात्र, युएस फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळं या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी स्पॉट गोल्डमध्ये 2.1 टक्क्यांची मोठी घट होऊन 2,328.61 प्रति डॉलरवर पोहोचले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today On 24Th May Gold Price Today Gold Rates Gold Price On MCX Gold Mcx Price Gold Price Sarrafa Rate Gold Rates Today Gold Price In Marathi आजचा सोन्याचा दर? आजचा सोनं चांदी दर आजचा सोनं चांदी भाव सोनं मराठी बातम्या सोनं चांदी मराठी बातम्या सोनं चांदी News In Marathi सोने चांदी भाव महाराष्ट्र सोनं चांदी न्यूज सोनं चांदी मराठी न्यूज Gold-Silver Rate Gold-Silver Rate Today Gold Price Gold Rate Gold Price On 24 May 2024 Gold Price Today On 24St May 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold-Silver Price on 6 May 2024: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आजचे सोन्याचे दर कसे आहेत, जाणून घ्या.
और पढो »

सोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्यासोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
और पढो »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्यारेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे.
और पढो »

दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:37:20