ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!

Gold Price Today समाचार

ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!
Gold Price Today On 22Nd MayGold Price Gold RatesSilver Rates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.

उच्चांक दरवाढीनंतर सोन्याच्या वाढक्या किंमतींना ब्रेक लागला आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीय वायदे बाजारात सोनं 191 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 73,830 इतके आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर 74,021 वर बंद झाला होता. चांदीच्या दरात आज 466 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर सध्या चांदी 94,259वर ट्रेड होत आहे. काल चांदीची किंमत 94,725 इतकी होती.

भारतीय सराफा बाजारांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळतेय. इतकंच नव्हे तर बेस मेटल्समध्ये असलेली तेजी देखील थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. डॉलर मजबूत झाल्यानंतर सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. डॉलरचा भाव 2400 च्या आसपास आहे. स्पॉट गोल्डमध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर, एकीकडे यूएस गोल्ड फ्युचर 0.5 टक्के घसरणीसोबतच 2,425 डॉलर इतके होते.

सोमवारी सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली होती. तर, चांदीचाही भाव वधारला होता. त्यामुळं सोनं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातंय का अशी शक्यता होती. सोन्याने 75 हजारांपर्यंतचा भाव गाठला होता. मात्र, आता सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घट होत आहे.22 कॅरेट सोन्याचे दर 1 ग्रॅमसाठी 6,829 रुपये इतके आहेत. तर, 24 कॅरेट 1 ग्रॅमसाठी 7,450 रुपये इतके आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today On 22Nd May Gold Price Gold Rates Silver Rates Silver Price Today Silver News Gold Price On MCX Gold Mcx Price सोन्याचा आजचा भाव सोन्याचे आजचे दर सोन्याचा भाव

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याGold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold-Silver Price on 6 May 2024: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आजचे सोन्याचे दर कसे आहेत, जाणून घ्या.
और पढो »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »

रेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्यारेकॉर्डब्रेक दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅमचे आजचे दर जाणून घ्याGold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे.
और पढो »

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
और पढो »

Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:57:55