Gold Price Today On 21st May 2024: सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज उच्चांकी वाढीनंतर थोडा दिलासा ग्राहकांना मिळाला आहे.
gold rate on 21st may gold-silver fall after record high check in your cityआंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात घट करण्याची शक्यता वर्तवल्यानंतर आणि मिडल ईस्टमध्ये तणाव असल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या वाढत्या दराने नवीन रेकॉर्ड केला आहे तर, चांदीच्या दराने तब्बल 11 वर्षांच्या रेकॉर्ड मोडला आहे.
मंगळवारी सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र, आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गुड रिटर्ननुसार, आज मंगळवारी सोन्याच्या दरात 650 रुपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 74,510 इतके आहेत. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 68,300 रुपये इतके आहेत. चांदीच्या किंमतीत आज 2,000 रुपयांपेक्षा अधिक घट झाली आहे. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास 2005 रुपयांनी घट झाल्यानंतर चांदी 93262 रुपये किलोच्या दराने ट्रेड करत आहे.
Gold Rate On 21St May Gold Rate In Delhi Gold-Silver Rate Today सोन्याचे आजचे दर जाणून घ्या सोन्याचे दर Gold Rate Today In Marathi Gold Rate Today News Gold Price Gold Price Today On 21St May 2024 आजचे सोन्याचे दर आजचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा दर किती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याला पुन्हा झळाळी; मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाव वाढला, मुंबईतील दर जाणून घ्याGold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
और पढो »
ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold-Silver Price on 6 May 2024: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आजचे सोन्याचे दर कसे आहेत, जाणून घ्या.
और पढो »
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याGold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
Gold Rate: उच्चांक गाठलेल्या सोनं, चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दरGold Price Today: गेल्या महिन्याभरात उच्चांक गाठलेल्या सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असून तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
और पढो »
Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दरPetrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
और पढो »
Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »