Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा गुरुवारी म्हणजेच 2 मे रोजी सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. वायदे बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळं सोन्याचा भाव 71,000 वर पोहोचला आहे. तर, चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. चांदी 50 रुपयांनी वाढून 80,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे.वायदे बाजारात सोने गुरुवारी हिरव्या रंगात झळकले. आज सोन्याच्या दरात 368 रुपये प्रति 10 ग्रॅमची झळाळी दिसून आली.
पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे भाव 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 83,500 रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत. - दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 83,500 रुपये किलोग्रॅम इतके आहेत.22 कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्यसाठी ग्राहकांना 6,625 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 24 कॅरेटसाठी 7,227 रुपये 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत.10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 210 रुपयेएकीकडे सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. कॉमेक्सवर गोल्ड जून फ्युचर्स 8.79 डॉलर स्वस्त होऊन 2,315.
Commodity Market Gold Gold Price Today Gold Silver Price Gold Silver Rate Silver Silver Price Today Gold Silver Price On 2 May 2024 Gold Silver Rate 2 May 2024 Why Gold Price Is Up Today Gold Price On 23 April Gold Price Outlook 2024 Gold Price Today सोन्या-चांदीचे दर Gold Rate Today
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याGold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
वाढता वाढता वाढे...; ऐन लग्नसराईच्या काळात सोनं महागलं; आजचे दर जाणून घ्या!Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरांना झळाळी आली आहे.
और पढो »
Horoscope 26 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामाचा फायदा होणार आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »
Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »