Gold Price Today: गेल्या महिन्याभरात उच्चांक गाठलेल्या सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असून तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
सध्या सुरु असलेल्या लग्नसराईमुळे सोनं आणि चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोनं आणि चांदी यांच्या वाढत्या मागणीमुळे दरातही गेल्या महिन्याभरापासून दिवसेंदिवस वाढ होताना दिसत होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतं आहे. आज सोनंच्या दरात 630 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1130 रुपयांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
इराण आणि इस्त्राईल यांच्यातील युद्धानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनं आणि चांदीने मोठी उडी घेतली आहे. सध्या सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने ग्राहकांना मोठी झळ बसत असून आज, सोमवारी भारतीय सराफ बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 66,321 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा आजचा दर 82,800 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला आहे.
तर जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली जात आहे. COMEX वर सोन्याची किंमत प्रति ऑन $ 2384 वर व्यापार करत आहेत. तर चांदीची किंमत देखील प्रति ऑन $28.07 वर व्यवहार करत आहे. यापूर्वी इराण आणि इस्रायल तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत होती.तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर, सध्या सोन्याचा भाव 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह 72,200 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. म्हणजेच 606 रुपयांची घसरण झाली. तर चांदीची किंमत 1.
Gold Price Today Latest News In Marathi Gold Price Today News In Marathi News On Gold Price Today In Marathi Trending News On Gold Price Today Breaking News On Gold Price Today In Marathi Gold Price Today Live Updates In Marathi Gold Price Today Marathi News Gold Price Today Marathi Batmya Gold Price Today Latest Marathi News Gold Price Today Latest Updates In Marathi Gold Price Today Photos Gold Price Todayvideos आजचे सोन्याचे दर आजचे सोन्याचे दर मराठी बातम्या आजचे सोन्याचे दर ताज्या मराठी बातम्या आजचे सोन्याचे दर ब्रेकिंग न्यूज आजचे सोन्याचे दर लाइव्ह अपडेट आजचे सोन्याचे दर ट्रेंडिंग न्यूज आजचे सोन्याचे दर फोटो आजचे सोन्याचे दर व्हिडीओ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Gold Rate: दोन महिन्यात सोनं 11 हजारांनी महागले! 'या' कारणामुळे अचानक वाढल्या किंमती, पाहा आजचे दरGold Silver Price: विकेंड आणि दुसरीकडे लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशातच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहे. अशापरिस्थिती सोनं आणि चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
और पढो »
Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; 'हे' मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
और पढो »
जळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; चौकशीत सापडले लाखो किलो सोनंजळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. चौकशीत लाखो किलो सोनं सापडले आहे.
और पढो »
वसई किल्ल्यातील बिबट्या मोकाटच, शहरातील 'हा' रस्ता संध्याकाळी बंद, रोरोच्या 2 सेवाही रद्दVasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात आढळलेल्या बिबट्यामुळं रोरो सेवेच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एक रस्ताही संध्याकाळनंतर बंद करण्यात आला आहे.
और पढो »
इस्रायल-इराण युद्धामुळे सोनं तापलं?, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती?Gold-Silver Price Today: आज दिवसाच्या सुरुवातील सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पण 10 वाजल्यानंतर सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला. आज मल्टी मीडिया कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सर्वसाधारण उतारासह ट्रेड करतोय. सोन्याच्या किंमतीत उतार झाल्यानंतरही किंमत 72 हजारच्या वर आहे.
और पढो »