Gold-Silver Price Today: आज दिवसाच्या सुरुवातील सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पण 10 वाजल्यानंतर सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला. आज मल्टी मीडिया कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सर्वसाधारण उतारासह ट्रेड करतोय. सोन्याच्या किंमतीत उतार झाल्यानंतरही किंमत 72 हजारच्या वर आहे.
Gold-Silver Price Today: . मिडल ईस्टमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जगात युद्धजन्य परिस्थिती आली की सोन्यावर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.आज दिवसाच्या सुरुवातील सोन्याच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळाल्या. पण 10 वाजल्यानंतर सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळाला. आज मल्टी मीडिया कमोडीटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव सर्वसाधारण उतारासह ट्रेड करतोय. सोन्याच्या किंमतीत उतार झाल्यानंतरही किंमत 72 हजारच्या वर आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याचे भाव मंदावलेले पाहायला मिळाले.
जेव्हा जगातील देशांमध्ये युद्धाची स्थिती असते तेव्हा सोन्याचे भाव वाढत राहतात. सुरक्षित गुंतवणूक असल्याने सोन्याची किंमत वाढत जाते. युद्धाच्या स्थितीमुळे लोन गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. युद्धजन्य परिस्थितीत स्टॉक मार्केट क्रॅश होऊ शकते पण सोन्याचे भाव वाढतच जातील.Viral Video : शाळेत चक्क Facial करत बसली होती प्रिन्सिपल, रेकॉर्ड करणाऱ्या शिक्षिकेचा हात चावला
Gold Price Today Iran Israel War Israel Iran War Israel Iran News Silver Rate Today Gold Price Outlook Iran-Israel War सोन्याची किंमत गोल्ड प्राइस गोल्ड प्राइस टुडे सोन्याचा दर सोन्या भाव 19 एप्रिल 2024 सोन्याची आजची किंमत चांदीची किंमत सोने स्वस्त चांदी स्वस्त ईरान इस्रायल वॉर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
इस्रायल-इराण युद्धामुळे गडबडणार मंथली बजेट? जाणून घ्या तुमच्यावर नेमका कसा होणार परिणामIran Israel War Impact On Indians: मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून रविवारी इराणने थेट इस्रायलवर हल्ला केल्याने जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. या युद्धाचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकत आहात.
और पढो »
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला.
और पढो »
14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »
Sunetra Pawar wealth : सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? सुप्रिया सुळेंना दिलंय 35 लाखांचा कर्जबारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमदेवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आलीये.
और पढो »
निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »
Sixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंताIPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.
और पढो »