Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा या लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यभरात आहे. माढा लोकसभा मतदारसंघ ातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. आता माढामधून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघ ाबरोबरच सोलापूर मतदारसंघ देखील चर्चेत आहे. सोलापूरात भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.
भाजप उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर, शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत. तर, भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे लाखो रुपयांची संपत्ती आहे. या उमेदवारांच्या संपत्तींवर एक नजर.भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबीयांकडे 168 कोटी रुपयांची संपत्ती तर मोहिते पाटलांकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
Madha Madha Loksabha Election माढा लोकसभा मतदारसंघ Madha Lok Sabha Constituency Madha Lok Sabha Election News Solapur Loksabha Election Maharashtra Loksabha 2024 सोलापूर मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शरद पवार की स्ट्रैटेजी से कठिन हुई पश्चिमी महाराष्ट्र की लड़ाई, माढ़ा और सोलापुर सीट पर BJP से सीधी टक्करपूर्व मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे की बेटी और विधायक प्रणीति शिंदे सोलापुर लोकसभा सीट से चुनाव लड़ रही हैं. वहीं, माढ़ा से विजयसिंह मोहिते के भतीजे धैर्यशील मोहिते शरद पवार की पार्टी एनसीपी से चुनाव लड़ेंगे. मतलब साफ है कि सोलापुर और माढा, इन दोनों सीटों पर लड़ाई सीधे तौर पर बीजेपी उम्मीदवारों से है.
और पढो »
Lok Sabha Election: शरद पवार की पार्टी में शामिल हुए धैर्यशील मोहिते पाटिल, माढा सीट से लड़ेंगे लोकसभा चुनावभाजपा से इसी हफ्ते इस्तीफा देने वाले धैर्यशील मोहिते पाटिल ने शरद पवार की पार्टी का दामन थाम लिया है। पार्टी ने उन्हें सोलापुर जिले की माढा लोकसभा सीट से उम्मीदवार बनाया है।
और पढो »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
और पढो »
Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
और पढो »
Loksabha : माढ्यात मिल बैठे तीन यार..! अकलूजमधलं स्नेहभोजन बदलणार राजकीय समीकरण?Akaluj Madha Meet Up On Shivratna : माढामध्ये आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील असे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन-तीन दिग्गज स्नेहभोजनासाठी (Madha Loksabha Politics) एकत्र आले. सत्ताधारी भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
और पढो »
महाराष्ट्र में शरद पवार का पावर गेम, NCP एसपी में शामिल हुए धैर्यशील माेहिते, पश्चिम में BJP की बढ़ाई मुश्किलLok Sabha Election: महाराष्ट्र में शरद पवार ने बड़ा सियासी दांव खेलते हुए बीजेपी की पश्चिमी महाराष्ट्र में मुश्किल बढ़ा दी है। शरद पवार ने राज्य के पूर्व डिप्टी सीएम विजयसिंह मोहिते पाटिल से मुलाकात की। इसके बाद कुछ देर बाद ही उनके भतीजे धैर्यशील मोहिते पाटिल एनसीपी (शरदचंद्र पवार) में शामिल हो...
और पढो »