IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.
IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes :
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्धच्या वानखेडे स्टेडिमवर झालेल्या सामन्यात दमदार फटकेबाजी केली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर धोनीने शेवटच्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा काढल्या. यामध्ये पहिल्याच 3 चेंडूंमध्ये धोनीने 3 षटकार लगावले. आपल्या पहिल्याच 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याबरोबरच धोनीच्या या कामगिरीमुळे चेन्नईला मुंबईविरुद्धच्या या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजीचा कर्णधार एरिक सॅमसनने धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती यापूर्वीच दिली आहे. दुखापत झालेली असतानाही त्याने उत्तम फटकेबाजी केल्याचं एरिकने म्हटलं आहे."त्याच्या दुखापतीबद्दल तो सोडून इतर सर्वांना चिंता आहे. तो फार कणखर आहे. मी माझ्या आयुष्यात अशा फार कमी लोकांना भेटलो आहे. त्याला नेमका किती त्रास होतोय हे मी सांगू शकत नाही. तो अशा परिस्थितीमध्येही खेळतोय," असं एरिकने म्हटलं आहे.
CSK Beat MI By 20 Runs Dhoni Paying Cost Hattrick Of Sixes Video MI Vs CSK Match Video Goes Viral Worries Fans
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
MS Dhoni: एक ही दिल है कितनी बार जीतोगे ! पहले तीन छक्के लगाकर लुटा दिल, फिर नन्हीं फैन को बॉल गिफ्ट कर दिखाई दरियादिलीThe thrill of Dhoni's three sixes: धोनी ने जीता दिल
और पढो »
Rohit Sharma: हिट मैन ने T20 रचा इतिहास, ऐसा ऐतिसाहिक कमाल करने वाले भारत के पहले बल्लेबाज बनेBatters with 500 or more sixes in T20, रोहित शर्मा ने रचा इतिहास
और पढो »
सलमान खान के घर के बाहर हुई फायरिंग को पब्लिसिटी स्टंट बता रहे थे लोग, अरबाज खान ने दिया मुंह तोड़ जवाबसलमान खान के घर के बाहर हुई फायरिंग ने बढ़ाई चिंता
और पढो »
सुरक्षा दलाच्या सर्वात मोठ्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांसह एका म्होरक्याचा खात्मा; 'असा' रचला सापळाChhattisgarh Naxal Encounter : मंगळवारी दुपारच्या सुमारास छत्तीसगडमध्ये संरक्षण दलांच्या वतीनं सर्वात मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
और पढो »
Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
और पढो »
निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
और पढो »