लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?

Loksabha Election समाचार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?
Loksabha 2024Loksabha Election 2024BJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पाहा 19 एप्रिलला देशातील किती जागांवर मतदान?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.21 राज्यांतील 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. तामिळनाडूच्या सर्व 39 जागांव्यतिरिक्त राजस्थानच्या 12 आणि यूपीच्या 8 जागांवर मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आसाम आणि त्रिपुरात सभा घेतल्या. तर नजीबाबादमध्ये अखिलेश यादव आणि सहारनपूर मध्ये प्रियांका वाड्रा प्रचारात उतरल्या.

महाराष्ट्रातल्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या. 50 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि बरचं काही...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha 2024 Loksabha Election 2024 BJP Congress लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत.
और पढो »

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात''नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
और पढो »

बिहार: RJD से टिकट कटने पर पूर्व सांसद सरफराज आलम हुए भावुक, समर्थकों के सामने लगे रोनेबिहार: RJD से टिकट कटने पर पूर्व सांसद सरफराज आलम हुए भावुक, समर्थकों के सामने लगे रोनेबिहार की 40 लोकसभा सीट पर मतदान सात चरणों में है.
और पढो »

केरल का ये नया वर्ष, एक नया आरंभ लेकर आया है. ये केरल के विकास का वर्ष होगा: PMकेरल का ये नया वर्ष, एक नया आरंभ लेकर आया है. ये केरल के विकास का वर्ष होगा: PMKerala: लोकसभा चुनाव के लिए प्रथम चरण का मतदान 19 अप्रैल को होने वाला है, इसको लेकर बीजेपी समेत सभी राजनीतिक दलों ने युद्ध स्तर पर तैयारी शुरू कर दी है.
और पढो »

पीठासीन अधिकारी व प्रथम मतदान दल अधिकारियों का द्वितीय प्रशिक्षण संपन्नपीठासीन अधिकारी व प्रथम मतदान दल अधिकारियों का द्वितीय प्रशिक्षण संपन्नलोकसभा चुनाव 2024 के मतदान की तैयारी को लेकर सोमवार को महाविद्यालय के आठ कक्षों में पीठासीन अधिकारी व प्रथम मतदान दल अधिकारियों का द्वितीय प्रशिक्षण आयोजित किया गया।
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:21:12