Gold Rate Today 12th June: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. कसे आहेत आजचे भाव
Gold Rate Today 12th June 2024 price of gold and silver fall in maharashtra check latest ratesबुलियन मार्केटमध्ये गेल्या काही आठवड्यात मंदी दिसून आली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील महागाईचे आकडे आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात निर्णय येण्याआधीच दरात मंदीचे संकेत दिसत आहेत. भारतीय वायदे बाजारातही याचा परिणाम दिसून येत आहे. बुधवारी 12 जून रोजी MCXवर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
चांदीच्या दरात ही आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. चांदी 367 रुपयांनी घसरून 89,030 वर व्यवहार करत आहे. काल चांदीचा व्यवहार 88,663वर बंद झाला होता. चांदी मागील आठवड्यात 96,600 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, आता चांदीचा भाव उतरला असून 90,000 वर आली आहे. महागाईचे आकडे आणि व्याज दरांच्या आधीच सोन्याच्या दरात थोडी नरमाई आलेली पाहायला मिळतेय. कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड 0.1% वाढून $2,312.70 प्रति औंसवर होते, तर फ्युचर्स मार्केटमध्ये ते $2,326.60 वर अपरिवर्तित राहिले.
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 71,440 रुपये इतका आहे. तर 65,440 रुपये इतका भाव 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी सोन्याचा भाव आहे. सोन्याच्या भावात आजही घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदीसाठी ही उत्तम सुवर्णसंधी आहे.
Gold Price Today Gold Price Today Gold Rates Today Gold Rates On Mcx Gold Silver Price Today Gold Price Today On 12 Th June May Gold Rates सोन्याचे आजचे दर सोन्याचा आजचा भाव सोन्याचा दर 10 Gram Gold Rate 18 Carat Gold Rate 18K Gold Rate 18 Karat Gold Price 916 Gold Rate 22 Carat Gold Rate 22 Karat Gold Price 24 Carat Gold Rate 24 Karat Gold Price 18 Carat Gold Rate In India 18K Gold Rate In India
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
ग्राहकांना किंचित दिलासा; उच्चांक दरवाढीनंतर आज सोने झाले स्वस्त, जाणून घ्या भाव!Gold Price Today On 22nd May: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज सोन्याच्या दरात मोठी घट; जाणून घ्या 24 कॅरेटचा भावGold Price Today On 24st May 2024: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी . आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे.
और पढो »
दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »
सोन्या-चांदीचे दर पुन्हा वाढले; 22, 24 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today in Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया.
और पढो »
1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!Gold Rate Today 7th Jun: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याची बातमी आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत थोडी वाढ झाली आहे.
और पढो »