Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर

Jammu And Kashmir Accident समाचार

Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर
Terror Attack In JammuReasi AttackReasi Terror Attack
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Jammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...

Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर

Jammu Kashmir Bus Attack : 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. 'या' संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...जम्मूतील रियासी भागामध्ये रविवारी भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामुळं चालकानं नियंत्रण गमावताच बस खोल दरीत कोसळली.

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार 4 दहशतवादी संघटनांनी या बसवर हल्ला केला असून, त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू हमजा याचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. इंसास रायफलने दहशतवाद्यांनी भाविकांच्या या बसवर हल्ला चढवला होता. नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही दृश्यांच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांची छायाचित्रही समोर आली आहेत. या हल्ल्याचं गांभीर्य पाहता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुपारी 12 वाजता उच्चस्तरिय बैठक बोलवण्यात आली आहे.

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन जम्मूमध्ये भाविकांच्या बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम आता संरक्षण यंत्रणांनी हाती घेतलं असून, घेतला जातोय. पोलीस, लष्कर आणि CRPFकडून घटनास्थळी आणि या भागाला लागून असणाऱ्या परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. भारतीय जवान ड्रोनच्या मदतीनं दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.भारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Terror Attack In Jammu Reasi Attack Reasi Terror Attack Terror Attack On Reasi Bus Terror Attack In Jammu Death In Terror Attack Terrorism Terrorism In Kashmir रियासी हमला जम्मू काश्मीर जम्मू दहशतवादी हल्ला मराठी बातम्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णनReasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णनJammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...
और पढो »

Jammmu Kasmir Accident: জাতীয় সড়কের পাশে খাদে উল্টে গেল বাস! মৃত ২১, ভয়াবহ দুর্ঘটনা কাশ্মীরে...Jammmu Kasmir Accident: জাতীয় সড়কের পাশে খাদে উল্টে গেল বাস! মৃত ২১, ভয়াবহ দুর্ঘটনা কাশ্মীরে...21 dead as bus falls in gorge in Jammu and Kashmir
और पढो »

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

अन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोरअन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोरPM Modi in kanyakumari : ध्यानधारणा, मौनव्रत आणि अन्नाच्या एकाही कणाशिवाय 45 तासांच्या अध्यात्मिक प्रवासातील प्रत्येक क्षण असा व्यतीत करणार PM Modi
और पढो »

जम्मू-कश्मीर के रियासी में तीर्थ यात्रियों से भरी बस खाई में गिरी, आतंकी हमले की आशंका, 10 लोगों की मौतJammu Kashmir Terrrorist Attack: जम्मू-कश्मीर में तीर्थयात्रियों की बस पर आतंकी हमला हुआ है।
और पढो »

10 Killed As Terrorists Open Fire At Bus Carrying Pilgrims In Jammu And Kashmir10 Killed As Terrorists Open Fire At Bus Carrying Pilgrims In Jammu And KashmirAt least 10 people died in Jammu and Kashmir in an alleged terror attack on a bus carrying pilgrims.
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:24:22