Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन

Jammu And Kashmir Accident समाचार

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन
Terror Attack In JammuReasi AttackReasi Terror Attack
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Jammu and Kashmir Accident : हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघातानंतर जम्मू काश्मीरमधून घटनास्थळाची काही दृश्य समोर आली आहेत. पाहताच उडेल थरकाप...

Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन

जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी कथित स्वरुपात दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाल्यानं बस दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यानंतर 9 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 30 जण गंभीर जखमी असल्याची माहिती रियासीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. दिलीय.

रियासी जिल्ह्यातील पौनी भागात, कटरा यात्रेला जाणाऱ्या बसला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली. हल्ला आणि त्यानंतरच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य हाती घेत 40हून अधिक प्रवाशांना बाहेर काढलं. यानंतर घटनास्थळी पोलीस, लष्कर आणि CRPF यांनी एकत्रित सुरक्षा दलाच्या तात्पुरत्या स्वरुपात ऑपरेशन हेडक्वार्टरची स्थापना केली. तसंच दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक ऑपरेशन सुरु केलं आहे.

Drones are being used to search the forest area. 10 people lost their lives and several were injured in the terror attack.बसवरील हल्ल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यानं बस दरीत जाऊन कोसळली आणि यामध्ये काही प्रवाशांचा मृत्यू ओढावला. दरम्यान घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरु असून, सोमवारी सकाळी एएनआय या वृत्तसंस्थेनं घटनास्थळाची काही दृश्य व्हिडीओ स्वरुपात जारी केली. जी पाहून हल्ला आणि त्यानंतरचा अपघात किती भीषण स्वरुपाचा होता हे पाहायला मिळालं.

दशहतवाद्यांनी लक्ष ठेवून हल्ला केलेल्या या धक्कादायक प्रकरणानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून, शिवखोडी मंदिर, वैष्णोदेवी मंदिर इथं सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या घनदाट जंगलाच्या या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहिमसुद्धा हाती घेतली आहे. अधिकृत माहितीनुसार अद्यापही काही मृतकांची ओळख पटली नसली तरीही ते उत्तर प्रदेशातील असल्याचं म्हटलं जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Terror Attack In Jammu Reasi Attack Reasi Terror Attack Terror Attack On Reasi Bus Terror Attack In Jammu Death In Terror Attack Terrorism Terrorism In Kashmir रियासी हमला जम्मू काश्मीर जम्मू दहशतवादी हल्ला मराठी बातम्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

26 कोटींची रोकड, 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता अन्...; नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलं मोठं घबाड26 कोटींची रोकड, 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता अन्...; नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलं मोठं घबाडतब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
और पढो »

फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारणफिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारणMichael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.
और पढो »

Kannauj Bus Accident:ड्राइवर को आई झपकी तो खाई में पलटी बस, सामने आया एक्सप्रेसवे पर हादसे का वीडियोKannauj Bus Accident:ड्राइवर को आई झपकी तो खाई में पलटी बस, सामने आया एक्सप्रेसवे पर हादसे का वीडियोKannauj Bus Accident: कन्नौज में बड़ा हादसा हो गया है. यहां दिल्ली जा रही बस दुर्घटनाग्रस्त हो गई Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Bus accident: यूपी के यात्रियों से भरी बस खाईं में गिरने से उड़े परखच्चे, 21 की मौत, दिल दहलाने वाला वीडियोBus accident: यूपी के यात्रियों से भरी बस खाईं में गिरने से उड़े परखच्चे, 21 की मौत, दिल दहलाने वाला वीडियोBus accident: भोले बाबा के दर्शन करने के लिए शिवखोड़ी की ओर जा रहे श्रद्धालुओं की बस अचानक कुंजी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

सेना की वर्दी में आए आतंकी, ड्राइवर को बनाया निशाना… जम्मू के रियासी अटैक की Inside StoryTerror Attack in Reasi: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शपथ ग्रहण वाले दिन ही जम्मू-कश्मीर में आतंकियों ने तीर्थ यात्रियों की बस को निशाना बनाया है।
और पढो »

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडपावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोडMatheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:03:17