तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
26 कोटींची रोकड, 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता अन्...; नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलं मोठं घबाड
नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यात नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफी व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह आणि त्याच्याच डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग 30 तास तपासणी केली. नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर पथकाने ही कारवाई केली. यावेळी जवळपास 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरु केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथे असलेल्या आलिशान बंगल्यातही आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आलीत.
यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफी व्यावसायिकाच्या दुकानावर आयकर विभागाच्या अन्वेषण पथकाने छापेमारी केली. आयकर विभागाने अचानक केलेल्या या छापेमारीमुळे परिसरासह सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले.
Nashik IT Raid Income Tax Department Raids Nashik Income Tax Department Raids 26 Crore Cash Assets Seized
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटी...Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत 170 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
और पढो »
IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळाIT Raid in Nanded : आयकर विभागानं (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली.
और पढो »
नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडल्यानंतर अखेर 'त्या' मंत्र्याला अटक; ईडीची मोठी कारवाईझारखंडचे मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक झाली आहे. आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरात 37 कोटींची रोकड सापडली होती.
और पढो »
मी मध्यमवर्गीय असून.., 791 कोटींची मालकणी असलेल्या अभिनेत्रीचं विधान; पडली ट्रोलधाडRs 791 Crore Owner Actress: या अभिनेत्रीने पत्रकारांशी बोलताना नोंदवलेल्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर चौफेर टिका होत असल्याचं दिसत आहे. अनेकांनी तिला तिच्या श्रीमंतीची आणि एकूण संपत्तीची आठवण करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. ही अभिनेत्री कोण आहे? ती नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात..
और पढो »
Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.
और पढो »
20 व्यवसाय बुडाले; 10 हजार आणि 2 कर्मचाऱ्यांना घेऊन 21 वा प्रयत्न, आज करतोय 500 कोटींची उलाढालVikas Nahar Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अनेकजण पहिल्या, दुसऱ्या अपयशानंतरच निशबाला दोष देतात. काहीजण सातव्या, आठव्या प्रयत्नापर्यंत जातात.
और पढो »