Vikas Nahar Success Story: अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अनेकजण पहिल्या, दुसऱ्या अपयशानंतरच निशबाला दोष देतात. काहीजण सातव्या, आठव्या प्रयत्नापर्यंत जातात.
Vikas Nahar Success Story : विकास नाहर यांनी तब्बल 20 वेळा अपयश पचवले. पण जिद्द हरली नाही. 21 वा प्रयत्न केला. आणि आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल तब्बल 500 कोटी इतकी आहे.अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अनेकजण पहिल्या, दुसऱ्या अपयशानंतरच निशबाला दोष देतात. काहीजण सातव्या, आठव्या प्रयत्नापर्यंत जातात. त्यानंतर दहाव्या-बाराव्या प्रयत्नातही अपयश आलं तर हे आपल्याला जमणार नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून दुसऱ्या क्षेत्रात नशिब आजमावतात. पण याही पुढे जाऊन काहीजण खचून जात नाहीत.
विकास डी नाहर यांची हॅप्पिलो कंपनी यशस्वीपणे व्यवसाय करताना आपण पाहतोय. पण त्याच्यामागे विकास यांच्या 20 अपयशाच्या कहाण्या आहेत. हे विसरता कामा नये. स्टार्ट अप यशस्वी करण्यासाठी त्यांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. त्यांच्याकडे 10 हजार रुपये शिल्लक राहिले होते. यातून त्यांनी 500 कोटी किंमतीची कंपनी उभी केली.
विकास नाहर यांना तुम्ही शार्क टॅंक इंडियामध्ये गेस्ट जज म्हणून पाहिले असेल. कर्नाटकच्या शेतकरी कुटुंबात विकास यांचा जन्म झाला. व्यवसायाचे बाळकडू त्यांना परिवारातून मिळाले. सर्वसाधारण मुलांप्रमाणे त्यांनीदेखील आपले शिक्षण पूर्ण केले.2005 मध्ये विकास यांनी बंगळूर विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लीकेशनमधून पदवी पूर्ण केली. यानंतर त्यांनी जैन ग्रुपसाठी सिनीअर इम्पोर्ट मॅनेजर म्हणून कामाला सुरुवात केली. काही महिने येथे काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
Vikas Nahar Vikas Nahar Success Story Happilo Company Happilo Success Story 500 Crore Buisness Marathi News 20 व्यवसाय बुडाले 2 कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन 21 वा प्रयत्न 500 कोटींची उलाढाल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
और पढो »
Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पडणार पाऊसMaharashtra Weather Forecast Today : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4, 5 आणि 6 मे दरम्यान हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »
Maharastra Politics : फडणवीस-पवारांमध्ये शह-काटशह, सोलापूर-माढ्यात राजकीय घडामोडींना वेगSharad Pawar vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांमध्ये लोकसभा निवडणुकीत शह आणि काटशाहाचं राजकारण पाहायला मिळतंय.
और पढो »
CSK vs PBKS Live Score IPL 2024 : चेन्नईकडून रहाणे आणि गायकवाडची दमदार सुरूवातCSK vs PBKS Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 49 व्या सामन्यात चेन्नईच्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे.
और पढो »
Panchang Today : आज विकट संकष्ट चतुर्थीसह शिव योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »
Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
और पढो »