'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीका

Loksabha Election 2024 समाचार

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीका
Uddhav Thackeray Loksabha ElectionsBaramati LoksabhaSupriya Sule Vs Sunetra Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 33 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.

Loksabha Election 2024 Uddhav Thackeray on Sunetra Pawar and Parth Pawar Security Nanded maharashtra news in marathiलोकसभा निवडणूक प्रचारासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत भर पावसात त्यांनी सभा घेऊन भाजपवर निशाणा साधला. तर आज त्यांनी अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपला पुन्हा एकदा टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी नांदेडचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घेतली.

देशात हुकूमशाहीविरोधी लाट आली असून केंद्र सरकार घटना, संविधान बदलतील अशी भीती निर्माण झाली आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसंच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यामुळे पक्षाला नवीन संजीवनी मिळाला असं ते म्हणाले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याचं ते यावेळी म्हणाले. मोदी सरकारने सात बारावरील शेतकऱ्यांची नाव खोडून गद्दार सेनेच्या नाव लिहिलं. जर हे सरकार तुम्हाला नकली म्हणत असतील तर ते म्हणालाही नकली शेतकरी म्हणायला मागेपुढे पाहणार नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात भीती आहे.या पत्रकार परिषदेत त्यांनी सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही सणसणीत टीका केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uddhav Thackeray Loksabha Elections Baramati Loksabha Supriya Sule Vs Sunetra Pawar Rohit Pawar Parth Pawar Hinjawadi Bagad Yatra Marathi News Marathi Batmya मराठी बातम्या Latest News In Marathi Live Breaking Marathi News मराठी न्यूज महाराष्ट्र राजकारण बातम्या Ajit Pawar Sharad Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Video : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?Video : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?Loksabha Election 2024 : देवाच्या जत्रेनिमित्त एकत्र दिसली पवार कुटुंबातील पुढची पिढी... सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल. तुम्ही पाहिला का?
और पढो »

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीकाLoksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.
और पढो »

नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामाननागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
और पढो »

'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर'अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला' उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तरLoksabha 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:06:38