अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट नवी रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.
अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आज काल अजितदादा गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळत असल्याने अजितदादांच्या नव्या लूकची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कात टाकली असून पक्षाचे प्रतिमावर्धन करण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे.
राष्ट्रवादीने कात टाकत असल्याने त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वत्र गुलाबी रंग प्राधान्याने वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट वापरण्यास सुरुवात केली आहे.
जवळपास डझनभर जॅकेट खास शिवून घेतल्याची माहिती मिळतेय. आता जाहीर कार्यक्रमात अजित पवार यापुढे गुलाबी रंगाचा मफलर वापरताना दिसतील. तसंच कंपनीच्या सूचनेप्रमाणे छातीवर घड्याळ हे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह लावण्यास प्रारंभ केला आहे.मात्र, अजित पवारांच्या या नवीन लूकवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. अंगावर गुलाबी जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर काळा रंग लावला जातोय दूर व्हावा अशी टीका अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केली आहे.
Ajit Pawar NCP Party Update Maharashtra Politics राष्ट्रवादी पक्ष अजित पवार अजित पवार गुलाबी जॅकेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?Maharastra Politics : शिवसेना ठाकरे गटाने आता आगामी विधानसभेसाठी (VidhanSabha Election) जोरदार तयारी सुरू केलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष खास करून मुंबईतल्या (Mumbai) जागांवर आहे.
और पढो »
रेखा-ऐश्वर्याचं खास कनेक्शन, पाहताच क्षणी मारली मिठी, लाल भडक रंगात अनोखा जलवाAnant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पण या सोहळ्यात रेखा-ऐश्वर्याची चर्चा जोरदार रंगली.
और पढो »
'विराट पाकिस्तानमध्ये आला तर...', आफ्रिदी स्पष्टच बोलला; म्हणे, 'भारतात त्याला...'Shahid Afridi On Virat Kohli In Pakistan: पुढील वर्षी होणाऱ्या चॅपियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीचं यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आलं असून आता यावरुन क्रिकेट विश्वास जोरदार चर्चा सुरु आहे.
और पढो »
'आता आमच्या मुलाला आम्ही फार..', शाहिदच्या बायकोचा सुर्यकुमारबरोबरचा सेल्फी Viral; सूर्याचा भन्नाट रिप्लायMira Rajput Shahid Kapoor Selfie With Surya Kumar Yadav Caption In Talk: सोशल मीडियावर सध्या मिरा राजपूतने पोस्ट केलेल्या या सेल्फीची जोरदार चर्चा असून त्यावर सुर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीकाMaharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
और पढो »
सोनाक्षी के बाद हुमा कुरैशी करेंगी शादी? करोड़पति एक्टर संग रिश्ते की चर्चा, साथ आईं नजरसीक्रेट डेटिंग के बाद सोनाक्षी सिन्हा और जहीर इकबाल ने तो शादी कर ली है, लेकिन अब उनकी खास दोस्त हुमा कुरैशी की डेटिंग लाइफ चर्चा में है.
और पढो »