नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...
Nana Patekar On His Elder Son's Death : नाना पाटेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत थोरल्या मुलाच्या निधनाविषयी वक्तव्य केलं आहे.: बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्याचं कारण म्हणजे ते त्यांचे मुद्दे स्पष्टपणे मांडतात. काही झालं तरी ते खासगी आयुष्यावर खूप कमी बोलतात. नाना पाटेकर यांनी सांगितलं की जन्माच्या वेळी त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला होता आणि त्यामुळेच त्याचे निधन झाले.
नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या मोठ्या मुलाच्या डोळ्यात काही समस्या होती. त्यामुळे त्याला दिसत नव्हतं. त्याविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, 'त्याला पाहून मला खूप चिड आली कारण माझं असं झालं की लोक काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे. मी याविषयी विचारच केला नाही की त्याला काय त्रास होत असेल त्याला नक्की काय वाटत असेल. मी फक्त हा विचार केला की लोकं माझ्या मुलाविषयी काय विचार करतील. त्याचं नाव दुर्वासा होतं.
विजय थलपतीचं बर्थडे सेलिब्रेशन चाहत्याच्या जीवावर बेतलं असतं; आग विझवायला पाण्याऐवजी चुकून पेट्रोल टाकलं अन्... नाना पाटेकर यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या बहिणीमुळे सिगारेट पीनं बंद केलं होतं. त्यांनी सांगितलं की माझं स्मोकिंग बंद करण्याचं कारण माझी बहीण आहे. तिनं तिच्या ऐकूलत्या एका मुलाला गमावलं होतं. त्यावेळी मी दिवसभरात जवळपास 60 सिगारेट प्यायचो. मी अंघोळ करताना देखील सिगारेट प्यायचो. पण ही खूप वाईट गोष्ट होती. त्या वासामुळे कोणीच माझ्या गाडीत बसत नव्हतं. मी कधीच मद्यपान केलं नाही पण स्मोकिंग खूप करायचो. माझ्या बहिणीनं नंतर मला स्मोक केल्यानंतर खोकताना पाहिलं.
Nana Patekar Smoking Nana Patekar Unknwon Facts Nana Patekar News Nana Patekar Interview Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा धबधबा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलReverse Waterfall : उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
और पढो »
'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडरतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
और पढो »
लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
और पढो »
Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोलLok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यापूर्वी आज झी न्यूजचा एक्झिट पोल जाहिर होत आहे.
और पढो »
राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
और पढो »