राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'

Loksabha Election समाचार

राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'
Lok Sabha ElectionNCPAjit Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'

LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.LokSabha Election: लोकसभा निवडणुकीतील निकालाने महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. देशात 400 पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला देशपातळीसह महाराष्ट्रातही मोठा फटका बसला आहे. राज्यात अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला असून, 4 पैकी एकच जागा जिंकता आली आहे.

हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. यावेळी आमदारांनी पराभूत झालो तरी चालेल, पण अजित पवारांची साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. कुठलाही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नसून त्या केवळ अफवा असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं आहे. गेल्या तीन तासांपासून लोकसभा निवडणूक निकालावर विचारमंथन सुरु आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबईत सकाळी बैठकीला हजर असलेले आमदार संध्याकाळच्या बैठकीला गैरहजर होते.

दरम्यान आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची अफवा असल्याचं सुनील तटकरे म्हणाले आहेत."आमचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा जाणुनबुजून पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत आणि एक टीम आहोत. अशा अफवा आणि खोटे व्हिडीओ निवडणुकीच्या वेळीही पसरवले जात होते." असं सुनील तटकरे यांनी कोअर टीम बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

“आम्ही विधानसभा निवडणूक आक्रमकपणे लढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतील," असं ते म्हणाले.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Election NCP Ajit Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
और पढो »

Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोकर आहे तरी कोण?
और पढो »

Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयBaramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजयLoksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
और पढो »

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखणPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
और पढो »

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणालेLoksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या त्या वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates: राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीLoksabha Election 2024 Live Updates: राष्ट्रवादी अजित पवारांना दिल्याविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीLoksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आजपासून पाचव्या टप्प्यातील प्रचारसभांना आरंभ होणार आहे. चौथ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाल्यानंतर आता पाचव्या टप्प्यामध्ये 13 मतदरासंघांमध्ये मतदान होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:15:35