Chandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोकर आहे तरी कोण?
Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पास
: लोकसभा निवडणुकीत विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या चंद्रपुरातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला होती. मात्र पहिलीच परीक्षा देणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांना धुळ चारली. उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात त्यांना संघर्ष आणि टीकेचा सामना करावा लागला. पण काँग्रेसने दाखवलेला विश्वास त्यांनी खरा ठरवला.उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून अनेक आरोप प्रत्योपाला समोरे जावं लागलं. पक्षातील नेत्यांच्या त्रासामुळे पतीचा जीव गेला असा सूर त्यांनी आवळला.
पती सुरेश उर्फ बाळू धानोकर यांच्या प्रमाणेच प्रतिभा धानोरकर यांनी राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण कली. सुरुवातीपासून समाजकार्याची आवड असल्याने लग्नानंतर पतीसोबत त्या खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांच्या प्रयत्नातूनच महिलांना संरक्षण देणारा शक्ती कायदा तयार होत आहे. त्यामुळे शक्ती कायद्यासाठीच्या समितीवर त्यांना सदस्य म्हणून घेण्यात आलं. तसंत त्या काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. माहेरी राजकारणाचा काही संबंध नाही.
त्यानंतर त्यांनी वंचित घटकांसाठी कामाला सुरुवात केली. तृतीयपंथीयांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर लावून धरली. कोरोना काळात त्यांनी काँग्रेस महिला प्रदेशने मदतीचा एक घास ही मोहीम राबवली. या मोहीमतर्गंत त्यांनी स्वत: पोळ्या लाटून महिलांना मदत केली.'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...
Chandrapur Election Results Pratibha Dhanorkar Chandrapur Lok Sabha Election Sudhir Mungantiwar प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार 2024 Chandrapur Lok Sabha Election Results विदर्भ नागपूर Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवरSangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
और पढो »
Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडीAmravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरातवीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.
और पढो »
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.
और पढो »
Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावरKalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.
और पढो »
Lok Sabha Nivadnuk Nikal: मतमोजणीला सुरुवात होताच शेअर मार्केटने गाठली उच्चांकी पातळीLok Sabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
और पढो »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
और पढो »