cave on the Moon : चंद्र आणि चंद्राभोवती फिरणाऱ्या अनेक संकल्पना आणि रहस्यांची उकल करण्यासाठी मागील बराच काळ शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसत होते.
अद्भूत! चंद्रावर सापडली गुहा , येऊ लागले शिट्ट्यांचे आवाज! तिथं मानवी हालचाली की एलियन्सचा वावर? पाहा Video
अवकाशात समांतर विश्वाचं अस्तित्वं आणि त्या विश्वातील विविध घटकांचा अभ्यास करत नवनवीन सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञांना एका अवाक् करणाऱ्या रहस्याची उकल करण्यात यश मिळालं आहे. चंद्राच्या पृष्ठापासून तिथं असणारी माती, तेथील ध्रुव आणि चंद्रावरील जीवसृष्टीचा वावर यासंदर्भातील निरीक्षणांदरम्यानच एक अशी भारावणारी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळं आता नवनवीन दावेही केले जात आहेत.
हा अद्भूत शोध म्हणजे, चंद्रावरील गुहा. चंद्रावर आढळलेल्या या गुहेमध्ये येत्या काही वर्षांमध्ये किंवा भविष्यात मानवी वावर सहज शक्य आहे अशी आशा सध्या व्यक्त केली जात आहे. बीबीसीनं नासाच्या हवाल्यातून या गुहेचे काही फोटो शेअर करत त्यासंदर्भात माहिती दिली. साधारण 100 मीटर इतकी खोली असणाऱ्या या गुहेमध्ये मनुष्याता तळ ठोकता येऊ शकतो असं म्हणत अशा शेकडो गुहा चंद्रावर असण्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला.
चंद्रावरील जीवसृष्टीसंदर्भातील निरीक्षणं सुरु असतानाच समोर आलेली ही गुहा म्हणजे अतिशय कमाल संशोधन असून संकटाच्या प्रसंगी अंतराळवीरांना ती आसरा देण्याचं काम करु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. या गुहेसंदर्भातील पुढील संशोधन सुरू असून, येत्या काळात नासाकडून चंद्रावर सेमी-परमनेंट क्रू बेस बनवण्याच्या दिनेशंही पावलं उचलली जात आहेत.विश्वभारत
News Cave Latest News Today News Breaking News News Headlines Bollywood News India News Top News Political News Business News Technology News Sports News नासा गुहा गुंफा मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा VideoUddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
और पढो »
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
Rohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Videoशनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली.
और पढो »
Victory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoTeam India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
और पढो »
Video : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकीMaharashtra Rain Video : पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
और पढो »
IND vs ZIM : टीम इंडियाचा 'जॉन्टी रोड्स', गोळीच्या स्पीडने जाणाऱ्या बॉलवर बिश्नोईचा अफलातून कॅच, पाहा VideoRavi Bishnoi catch against Zimbabwe : ब्रायन बेनेटचा बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने हवेत उडी मारून झेल घेतला, त्याचा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय.
और पढो »