Uddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांचं स्वागत करण्यात आलं तर लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंची तोफ चांगलीच कडाडल्याचं पहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नेहमीप्रमाणे शिंदे गटावर आणि भाजपवर तोफ डागली. परंतू यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
एनडीएच सरकार पडलं पाहिजे. आमच्यात आत्मविश्वास आहे. तर मोदींमध्ये अहंकार आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या, एक आहे आत्मविश्वास. माणसांमध्ये अहंकार असू नये. आत्मविश्वास असावा परंतु मोदींसारखा अहंकार असू नये, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. भुजबळ शिवसेनेत जाणार, या नुसत्या उचापत्या भाजपवाले करत आहे. मी त्यांच्याशी बोललो नाही, की ते माझ्याशी बोलले नाहीत, असा खुलासा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
Raj Thackeray Shivsena Foundation Day Shanmukhananda Auditorium Shivsena Uddhav Thackeray On Raj Thackeray Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितलाRaj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
और पढो »
'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
और पढो »
Abhishek Banerjee: উদ্ধবের সঙ্গে বৈঠক সেরে ফের দিল্লির পথে অভিষেক!Abhishek Banerjee on the way to Delhi after meeting uddhav-thackeray-in-mumbai
और पढो »
Abhishek Banerjee: জাতীয় রাজনীতিতে উত্থান অভিষেকের, সকালে অখিলেশের পরই বিকেলে উদ্ধবের সঙ্গে...lok-sabha-election-2024 abhishek banerjee will meet uddhav-thackeray-in-mumbai
और पढो »
10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारीUPSC Success Story: महाराष्ट्र बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बहुतांश जणांना यश मिळाले. तर काही जण कमी गुण मिळाल्याने, अथवा नापास झाल्याने निराश झाले आहेत. प्रत्येक वेळी अपयश आपल्याला काहीतरी शिकवते.
और पढो »
'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »