अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सल

Emraan Hashmi Movies समाचार

अमिषा पटेलमुळं मला चित्रपटातून काढलं; इम्रान हाश्मीने बोलून दाखवली मनातली सल
इमरान हाशमी महेश भट्टMahesh Bhatt Emraan HashmiEmraan Hashmi New Movie
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Emraan Hashmi: इम्रान हाश्मी याने अलीकडेच एक खळबळजनक खुलासा केला आहे.

Updated: Jul 14, 2024, 01:28 PM IST: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीने महेश भट्ट यांचा फुटपाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये त्याने पहिला चित्रपट केला. मात्र, तुम्हाला माहितीये का इम्रान ये जिंदगी का सफर या चित्रपटात बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. या चित्रपटाची हिरोईन अमीषा पटेल होती. मात्र, तिनेच इम्रानला या चित्रपटातून बाहेर काढले, असा खुलासा खुद्द इम्रान हाश्मीनेच केला आहे. तसंच, त्याचे कारणदेखील सांगितले आहे.

Emraan Hashmi सध्या त्याची सीरीज शोटाइमसाठी चर्चेत आहे. त्याच्या पहिल्या सिझनचा दुसरा पार्ट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. इम्रानने द लल्लनटॉपला दिलेले मुलाखतीत त्याने म्हटलं आहे की, त्याचा पहिला चित्रपट जिंदगी का सफर हा असता. त्यात सुरुवातीला गोविंदा लीड रोलमध्ये होते. मात्र, नंतर इम्रानला या चित्रपटासाठी घेण्यात आले. मात्र, नंतर इम्रानलादेखील चित्रपटातून काढण्यात आलं.

इम्रान हाश्मीने म्हटलं आहे की, मी तेव्हा रोशन तनेजासोबत अभिनयाचा कोर्स करत होतो. एक महिन्यानंतर महेश भट्ट यांनी फोन केला आणि सांगिली की गोविंदा आता हा चित्रपट करणार नाहीयेत. त्यांच्या डेट्स मॅच होत नाहीयेत. त्यानंतर रोशन तनेजा यांना त्यांनी विचारलं की, इम्रान चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयार आहे का? तेव्हा तनेजा यांनी सांगितलं की हो तो तयार आहे. मी ते ऐकलं आणि मला खूप भीती वाटायला लागली. कारण मी अजूनही तयार नव्हतो. मी अजूनही मानसिकरित्या तयार नव्हतो. कारण मी स्वतःला एका चित्रपटासाठी तयार करत होतो.

अमिषा पटेलला वाटत होतं की हिरोसाठी कास्टिंग योग्य असायला हवी. या भूमिकेसाठी एखाद्या अनुभवी अभिनेत्याला कास्ट करावं. कोण्या अशा व्यक्तीला नाही ज्याने फक्त एक महिन्याचा अॅक्टिंगचा कोर्स केला असेल. त्यामुळं ती भट्ट साहेबांकडे गेली. तिने म्हटलं की, मला असं वाटतं की इम्रान या चित्रपटासाठी फिट नाहीये. तिच्या या वक्तव्यामुळं मी चिडलो. मला तिच्यावर खूप राग आला. पण पण जेव्हा या सगळ्याचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की अमिषा योग्य होती, असं इम्रान म्हणतो.

चित्रपटातून काढून टाकल्यानंतर मी नेहमी सेटवर जायचो आणि अमिषाला रागात पाहायचो. मी सेटवर जाऊन शूटिंग पाहायचो. मी भट्ट साहेबांनादेखील म्हटलं मला एक संधी द्या. मला अभिनय जमणारच नाही असं काही नव्हतं. फक्त अमिषाला असं वाटलं होतं की मी करु शकणार नाही. मला त्यावेळी काही काम नव्हतं त्यामुळं मी चित्रपटाच्या सेटवर जायचो. मात्र त्यानंतर मला माझा पहिला चित्रपट मिळाला.81 वर्षांच्या अमिताभ यांच्या पाया पडण्यासाठी रजनीकांत वाकले अन्...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

इमरान हाशमी महेश भट्ट Mahesh Bhatt Emraan Hashmi Emraan Hashmi New Movie Showtime Season One Part 2 Emraan Hashmi Entertainment News Ameesha Patel New Movie Ameesha Patel And Emraan Hashmi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखदHardik Pandya: माझे गेले 6 महिने कसे गेलेत...; वर्ल्डकप विजयानंतर हार्दिकने अखेर बोलून दाखवली मनातील खदखदHardik Pandya: या विजयात अनेकांना मोलाचा वाटा दिला. तर फायनल सामन्यात शेवटची ओव्हर अत्यंत महत्त्वाची होती आणि ही ओव्हर हार्दिक पंड्याने अगदी योग्य पद्धतीने टाकली. हार्दिकच्या या शेवटच्या ओव्हरनंतर टीम इंडियाचा विजय झाला.
और पढो »

'मला हात लावू नका', प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर...; पाहा VIDEO'मला हात लावू नका', प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर...; पाहा VIDEOउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.
और पढो »

Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवासVideo : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी, अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवासMumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
और पढो »

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
और पढो »

'गदर 2 गटर में चली जाती', अमीषा पटेल ने फिल्म डायरेक्टर अनिल शर्मा पर लगाए आरोप'गदर 2 गटर में चली जाती', अमीषा पटेल ने फिल्म डायरेक्टर अनिल शर्मा पर लगाए आरोपएक्ट्रेस अमिषा पटेल ने ब्लॉकबस्टर फिल्म ‘गदर 2’ के निर्देशक अनिल शर्मा पर फिल्म में एक ‘छिपा हुआ एजेंडा’ रखने का आरोप लगाया है.
और पढो »

हाय! ग्रे शिमरी ड्रेस में Malaika Arora ने ढाया कहर, कातिलाना अदाओं ने कर दिया फैंस को घायल!हाय! ग्रे शिमरी ड्रेस में Malaika Arora ने ढाया कहर, कातिलाना अदाओं ने कर दिया फैंस को घायल!Malaika Arora: बॉलीवुड की जानी मानी एक्ट्रेस मला ऊर्फ मलाइका अरोड़ा सोशल मीडिया पर चर्चाओं में रहती Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:24:58