Mumbai Rain Video : मुंबईला मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं झोपडून काढलं असून, या पावसाचा फटका आता आमदार आणि मंत्रीमहोदयांना बसताना दिसत आहे.
Video : मुसळधार पावसाचा नेत्यांना फटका; अमोल मिटकरी , अनिल पाटील यांचा थेट रेल्वे रुळांवरून पायी प्रवास
Mumbai heavy rainfall affecting vidhansabha monsoon session amol mitkari and many mlas walking on railway track latest updateगेल्या 24 तासांपासून मुंबईत सुरू असणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं शहरातील नागरिकांचा खोळंबा केला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. मुंबईतील या मुसळधार पावसाचा मंत्री आणि आमदारांनाही फटका बसताना दिसत आहे. लांब पल्ल्याची एक्स्प्रेस बंद पडल्याने 7 आमदार ट्रेनमध्येच अडकले आहे. विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाज सत्रात सहभागी होण्यासाठी ही मंडळी निघाली असून, अपेक्षित स्थळी पोहोचण्यास होणारा उशीर पाहता त्यांनी अखेर रेल्वे रुळावरूनच चालण्याचा पर्याय निवडल्याचं पाहायला मिळालं.
ट्रेनमधून उतरून आमदार आणि मंत्र्यांनी ट्रॅकवरून पायी प्रवास केला. अधिवेशन सुरू असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी आमदारांनी पायी चालत मार्ग काढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी, संजय गायकवाड आणि इतर 7 आमदारांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं.मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या या मुसळधार पावसामुळं पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीलाही फटका बसला. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू असून, रस्त्यांवरही गाड्यांची गती मंदावलीय. इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेसवर वाहतुकीची कोंडी झालीय. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडालीय.
Rainfall Railway Track Vidhansabha Monsoon Session Amol Mitkari Mla Railway News Cancelled Trains List News Latest Update In Marathi मराठी बातम्या बातम्या मुंबई विधानसभा मान्सून अमोल मिटकरी आमदार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »
मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्दMumbai Rain Update : मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. रात्रीच्या झोपेत अनेकांच्या हे लक्षात आले नसले तरी पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र यामुळे चांगलेच हाल झालेयत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
और पढो »
...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुकManoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.
और पढो »
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
और पढो »
Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
और पढो »
'बीडच्या बप्पाचा दादांना फोन', अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ; म्हणाले 'सकाळी 7.30 वाजता...'Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी बीडच्या बप्पाचा दादांना फोन असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) यांच्याकडे आहे.
और पढो »