Maharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather news monsoon heavy rainfall in coastal region Mumbai and konkan latest rain updates Maharashtra Weather News : मान्सूननं राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो अतिशय वेगानं कक्षा रुंदावताना दिसला. पण, हाच मान्सून काही दिवसांनंतर मात्र उत्साह मावळावा त्याप्रमाणं मंदावला आणि त्याची आगेकूच थांबली. इथं मान्सूनचा वेग मंदावल्यामुळं चिंता वाढलेली असतानाच आआता पुन्हा एकदा या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरी कोसळत असून, पुढील 24 तासांत राज्याच्या कोकण किनारपट्टी भागासह सातारा, पुणे, कोल्हापूरातील घाटमाथ्यावरील परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भात पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह साधारण ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मध्यम स्वरुपातील पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.दरम्यान, मोसमी वाऱ्यांची एकंदर दिशा आणि त्यांचा वेग पाहता, हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंतच्या किनारपट्टीसाठी पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Monsoon News Maharashtra Weather News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : किमान दिलासा! मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; कोकणात मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather News : पाऊस परतलाय... यावेळी तो किती दिवसांचा मुक्काम करणार हे पाहणं महत्त्वाचं. राज्याच्या कोणत्या भागा पावसाचा यलो अलर्ट ? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
और पढो »
Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणारMaharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या या भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
और पढो »
Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यात दमदार हजेरी लावली असून, आता उकाडा मोठ्या अंशी कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवातMaharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
और पढो »