Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी बीडच्या बप्पाचा दादांना फोन असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) यांच्याकडे आहे.
Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडे आहे. Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडे आहे.
"काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातील काहीजण जेव्हा आमचं भविष्य कसं अशी गळ घालतात तेव्हा माझ्याारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो. मी त्या नेत्यासोबत काम करत आहे जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागळातील लोकांचं काम करतात. आज सकाळी 7.30 ला फोन आला होता. हा फक्त ट्रेलर आहे. तेथील तथाकथित नेत्याने दादा गटातील काही नेते आमच्या गटात येतील अशी भविष्यवाणी केली होती. पण त्यांनी तुतारीचे खासदार सांभाळून ठेवावेत," असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »
Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळT20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
और पढो »
Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ
और पढो »
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठामआम्हाला कॅबिनेट मंत्रीपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
और पढो »
AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर...AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल आज झी २४तासवर संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे.
और पढो »
Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप; महाबळेश्वरमध्ये नियम धाब्यावर बसवून...Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांचा आणखी एक प्रताप उघड... मुख्यमंत्री प्रतिक्रिया देत म्हणाले....
और पढो »