अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...

Malaika Arora समाचार

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...
ARJUN KAPOORMalaika Arora And Arjun KapoorArjun Kapoor And Malaika Arora
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

काल त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाला असून त्यांनी त्यांचं पाच वर्षांचं नातं संपवल्याचं म्हटलं. पण या सगळ्या चर्चांमध्ये आता त्यांच्या मॅनेजरनं वक्तव्य केलं आहे.

Malaika Arora and Arjun Kapoor BreakUp : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराची प्रतिक्रिया...: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपची चर्चा नुकतीच सुरु झाली आहे. त्यानं सांगितलं की या सगळ्या अफवाह असून ते अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत.

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की 2019 मध्येच त्या दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृत केल्यापासून सगळे त्यांना टार्गेट करत होते. या सगळ्यात आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अर्जुनचं एक खास नातं आहे. तर त्या दोघांच्या मनात आजही एकमेकांसाठी प्रेम आहे. तर त्यांच्या या नात्यावर कोणालाही काहीही बोलण्याची परवानगी देणार नाहीत.'इंडिया टुडे'नं मलायकाच्या मॅनेजरशी या संबंधीत विचारण्यासाठी संपर्क केल्यानं त्यानं या बातमीस नकार दिला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

ARJUN KAPOOR Malaika Arora And Arjun Kapoor Arjun Kapoor And Malaika Arora Malaika Arora Arjun Kapoor Breakup Arjun And Malaika Breakup Arjun Kapoor Breakup With Malaika Malaika Arora And Arjun Kapoor Age Gap Age Of Arjun Kapoor Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्ट'ज्यांच्यासाठी प्रेम...', अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये मलायका अरोराची बोलकी पोस्टMalaika Arora Cryptic Post After Breakup News : दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. या सगळ्यात आता त्या दोघांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली आहे.
और पढो »

Malaika Arora: जिम के बाहर कूड़ा उठाती नजर आईं मलायका अरोड़ा, नेटिजन्स ने कर दिया ट्रोलMalaika Arora: जिम के बाहर कूड़ा उठाती नजर आईं मलायका अरोड़ा, नेटिजन्स ने कर दिया ट्रोलसोशल मीडिया पर मलाइका अरोड़ा का एक वीडियो वायरल हो रहा है, जिसमें एक्ट्रेस अपने जिम के बाहर पड़ा कूड़ा उठाती नजर आ रही हैं.
और पढो »

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: झायरानं याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
और पढो »

Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »

Hardik-Natasa: 'या' अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली नताशा; घटस्फोटावर प्रश्न विचारताच म्हणाली...!Hardik-Natasa: 'या' अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली नताशा; घटस्फोटावर प्रश्न विचारताच म्हणाली...!Is Natasa Hardik Separated? : एका दाव्यानुसार, नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचे फोटो देखील डिलीट केलेत. याशिवाय तिने तिच्या नावातून पंड्या हे आडनाव देखील काढून टाकल्याचं पहायला मिळालंय.
और पढो »

'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासाबॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
और पढो »



Render Time: 2025-02-22 05:23:10