पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. आता पुण्यातील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यासोबतच या व्हिडीओवर त्या अल्पवयीन मुलाच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. मी सर्व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती करते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही. तो व्हिडीओ खोटा आहे. माझा मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. पोलिसांनी माझ्या मुलाचे सरंक्षण करा, ही मी त्यांना विनंती करते, असे त्या मुलाच्या आईने या व्हिडीओत म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आता पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अलिशान गाडीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांचा मुजोरपणा पाहायला मिळत आहे. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी आणलं जात असताना मीडियानं गराडा घातला. यावेळी काही मीडिया प्रतिनिधी आणि अग्रवाल यांच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. त्यापैकी एका व्यक्तीने कॅमेऱ्यावर हात मारल्याने एकच गोंधळ उडाला आणि वादावादी सुरू झाली.याप्रकरणी पुणे अपघात दुर्घटनेचा खेद असल्याची प्रतिक्रिया अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी दिली आहे. तर आपला नातू अल्पवयीन आहे.
Pune Porshce Accident Pune Porshce Car Accident Porsche Car Shivani Agrawal Vedant Agrawal Pune Maharashtra Maharashtra News Maharashtra Accident News Pune Hit And Run Pune Accident News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?PM Modi Shared Own Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांच्या गडबडीदरम्यान शेअर केलेला स्वत:वरील हा मजेदार व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असून तो प्रचंड व्हायरल झाल्याचं दिसत आहे.
और पढो »
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
और पढो »
'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा VideoMen With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »
सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओRohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »
Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
और पढो »
भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहासोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर आरामात बसल्याचं दिसत आहे.
और पढो »