Men With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Men With Two Wives Will Get Rs 2 Lakh :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार मतदारांना अनेक आश्वासने देतात. रस्ते, पाणी, शाळा आणि इतर सुविधांसंदर्भातील घोषणा तर सामान्य आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील एका काँग्रेस उमेदवाराने दिलेल्या आश्वासनामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गुरुवारी काँग्रेसच्या या उमेदवाराने जाहीर सभेमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास दोन पत्नी असलेल्यांना 2 लाख रुपये दिले जातील असं आश्वासन दिलं आहे.
काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेचा उल्लेख केला आहे. या योजनेनुसार दरवर्षी 'गरीब घरातील एका महिलेला' एक लाख रुपये दिले जातील. गरीबी नष्ट करण्यासाठी ही योजना लागू केली जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. घरातील सर्वात तरुण महिलेच्या बँक खात्यावर ही रक्कम थेट जमा केली जाईल. सर्वात कमी वयाची तरुणी नसेल तर हे पैसे घरातील सर्वातील वयस्कर महिलेच्या खात्यावर जमा केली जाईल. ही योजना टप्प्याटप्प्यात लागू केली जाईल. या योजनेचा दरवर्षी आढावा घेतला जाईल.
Two Wives Rs 2 Lakh Kantilal Bhuria Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
और पढो »
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »
Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
और पढो »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »
IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरणIPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.
और पढो »
Live कॉन्सर्टमध्ये गाणाऱ्या सुनिधी चौहानच्या अंगावर हुल्लडबाजांनी फेकली पाण्याची बाटली! त्यानंतर काय घडलं पाहा Videoवयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटात गाणं गात कलाक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुनिधीचे लाखो चाहते आहेत. तिचे अनेक कॉन्सर्ट देखील होत असतात. 30 वर्षां पेक्षा जास्त मोठ्या असलेल्या या करिअरच्या काळात सुनिधीनं स्वत: चं नाव लोकप्रिय गायकांमध्ये शामिल करुन घेतलं आहे.
और पढो »