IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण

IPL 2024 समाचार

IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरण
Ipl 2024 Playoffs RaceIpl 2024 Playoffs ScenarioRCB
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दहा संघात 55 सामने खेळवण्यात आले आहेत. पण विशेष म्हणजे दहा पैकी एकही संघ अद्याप प्ले ऑफमध्ये प्रवेश करु शकलेला नाही. अजून 15 सामने खेळायचे बाकी आहेत. मुंबई इंडियन्स वगळता उर्वरीत 9 संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 16 अंकांसह पॉईंटटेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईटरायडर्स संघ आतापर्यंत 11 सामने खेळला आहे.

लखनऊच्या खात्यात 6 विजय आणि 5 पराभवासह 12 पॉईंट जमा आहेत. हैदराबादचा रनरेट 0.371 इतका आहे. प्ले ऑफमध्ये धडक मारण्यासाठी उर्वरित तीन पैकी 2 सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे किंवा तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.- ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 11 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय तर 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ipl 2024 Playoffs Race Ipl 2024 Playoffs Scenario RCB CSK KKR IPL Playoffs आयपीएल 2024 आयपीएल 2024 प्लेऑफ रेस आयपीएल 2024 प्लेऑफ समीकरण आरसीबी सीएसके केकेआर आयपीएल 2024 प्लेऑफ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL 2024: चेन्नई के खिलाफ जीत से पंजाब ने बदला नॉकआउट का समीकरण, दिलचस्प हुई नॉकआउट की रेसIPL 2024: चेन्नई के खिलाफ जीत से पंजाब ने बदला नॉकआउट का समीकरण, दिलचस्प हुई नॉकआउट की रेसIPL 2024: चेन्नई के खिलाफ जीत से पंजाब ने बदला प्लेऑफ का समीकरण
और पढो »

IPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण, हार के बाद लखनऊ इस नंबर पर, अब ऐसी है प्वाइंट्स टेबलIPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण, हार के बाद लखनऊ इस नंबर पर, अब ऐसी है प्वाइंट्स टेबलIPL 2024: दिल्ली की जीत ने बदला सभी टीमों का समीकरण
और पढो »

माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'माफीनाम्याचा आकार जाहिरातींइतकाच आहे का?; सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबांना झापलं, 'मायक्रोस्कोप घेऊन...'पतंजली आयुर्वेदने (Patanjali Ayurved) सुप्रीम कोर्टाला (Supreme Court) आपण 67 वृत्तपत्रांमध्ये माफीनामा छापला असून, चुकांची पुनरावृत्ती होणार नाही असं सांगितलं आहे.
और पढो »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयरस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
और पढो »

Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:26:04