Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

Loksabha Election 2024 समाचार

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Loksabha Election DateLoksabha Election Voting DayLoksabha Election Bjp
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरे ंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Zee 24तास शी संवाद साधताना दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान बऱ्याच गोष्टींबाबतच स्पष्टोक्ती केली. राजकीय आरोप प्रत्यारोप आणि मतमतांतरांसंदर्भात त्यांनी पक्षाची बाजू मांडताना शिवसेना आणि भाजपमध्ये नेमका दुरावा कुठं आला आणि तो दुरावा वाढण्यामागची नेमकी कारणं काय, यासंदर्भातील अनेक खुलासे केले. पडद्यामागं नेमकं काय घडत होतं, यावर फडणवीसांनी उजेड टाकला.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीनंतर आता सुरु असणारा विरोधाचा काळ पाहता राजकीय शत्रुत्वासंदर्भातील प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलं. त्यांच्या याच वक्तव्यातून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कधीच एकमत का झालं नाही, याबाबतची सखोल माहिती मिळाली. हे मतभेद नसून हे मनभेद असल्याचं म्हणत किमान शब्दांत फडणवीसांनी परिस्थितीचा कमाल आढावा मांडला.'तुमची आणि माझी राजकीय मतं वेगळी असू शकतात... तुम्हाला खुर्ची हवी होती, तुम्ही तडजोड केली सर्व ठिक आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Date Loksabha Election Voting Day Loksabha Election Bjp Devendra Fadnavis Uddhav Thackeray Shivsena Shivsena Uddhav Thackeray Video उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या भाजप शिवसेना लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशारामाझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो; देवेंद्र फडणवीस यांचा भरसभेत इशाराअकलूजच्य सभेत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याचा सत्यानाश होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
और पढो »

'NDTV मराठी' लॉन्च के मौके पर डिप्टी CM देवेंद्र फडणवीस ने दीं शुभकामनाएं'NDTV मराठी' लॉन्च के मौके पर डिप्टी CM देवेंद्र फडणवीस ने दीं शुभकामनाएंNDTV मराठी लॉन्च पर महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस.
और पढो »

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीका'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
और पढो »

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो असा फडणवीसांनी शब्द दिला होता पण... उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोपउद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर सर्वात मोठा आरोप केलाय... फडणवीसांनी शब्द फिरवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय.. त्यावरुन आता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय.. नेमका उद्धव ठाकरेंनी काय आरोप केलाय ज्यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय.
और पढो »

Exclusive: पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...Exclusive: पंतप्रधानांची 'भटकती आत्मा' टीका कोणासाठी, फडणवीसांनी थेट म्हटलं, मोदींनी टोपी फेकली आणि...Devendra Fadanvis Exclusive: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
और पढो »

Exclusive: महाराष्ट्र में NDA के लिए उतना आसान नहीं, जितना 2014 और 2019 में था- छगन भुजबलExclusive: महाराष्ट्र में NDA के लिए उतना आसान नहीं, जितना 2014 और 2019 में था- छगन भुजबलउद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना दो भागों में विभाजित हो गई...
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:24:52