Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video

Singapore Airlines समाचार

Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video
UK CapitalLondon Singapore FlightLondon Singapore Flight Air Turbulence
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Singapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा Video

लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाने मंगळवारी बँकॉकमध्ये हवेतील गंभीर अशांततेमुळे आपत्कालीन लँडिंग केल्याची माहिती सिंगापूर एअरलाइनने दिली आहे. एअरलाइनने सांगितले की, प्रवास करत असलेल्या एक प्रवासी मृत्यू झालाय तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. 211 प्रवासी आणि 18 कर्मचारी असलेले बोइंग 777-300ER विमान सिंगापूरकडे निघाले होते तेव्हा त्याचे आपत्कालीन लँडिंग झालं, असं एअरलाइनने एका निवेदनात म्हटलं आहे.

सिंगापूर एअरलाइन्सच्या बोइंग 777-300ER फ्लाइटने लंडनहून भारतीय वेळेनुसार दुपारी 2:45 वाजता उड्डाण केलं. टेकऑफनंतर 11 तासांनंतर खराब हवामानामुळे विमानाच्या टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठरल्याप्रमाणे विमान आपल्या मार्गावर असताना अंदमानचा समुद्र पार केल्यानंतर विमान 5 मिनिटांत 37 हजार फूट उंचीवरून अचानक 31 हजार फूट खाली आलं. हे विमान दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सिंगापूरमध्ये उतरणार होतं. मात्र, प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली.

विमान आपत्कालीन परिस्थिती उतरल्यानंतर लगेचच रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचल्या अन् जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक व्यक्ती यामध्ये मृत पावल्याची माहिती सिंगापूर एअरलाईन्सकडून देण्यात आलीये. तसेच एअरलाइन्सने मृत प्रवाशाच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त देखील केलाय. सर्व प्रवाशांना योग्य ती मदत पुरवली जात असल्याची माहिती विमान कंपनीकडून देण्यात आली आहे.One person dead after severe turbulence on London-Singapore SIA flight SQ321 dropped about 6000 feet due to an air pocket.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

UK Capital London Singapore Flight London Singapore Flight Air Turbulence London Singapore Flight Passenger Death Boeing 777-300ER Flight Bangkok Suvarnabhumi Airport Singapore Airlines Turbulence Singapore Airlines Turbulence Video Viral Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEO...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डCSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डIPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
और पढो »

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoRCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
और पढो »

Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओVideo : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओViral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
और पढो »

IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
और पढो »

RR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा VideoRR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा VideoMumbai Indians bus got stuck in traffic : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात जोरदार फाईट पहायला मिळणार आहे. पण सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काय झालं? पाहा त्याचाच व्हिडीओ
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:41:40