Shah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय. आपल्या फलंदाजीतून उत्तम शॉट पाहण्याची संधी ऋषभ प्रेक्षकांना देतोय. अपघातातून वाचल्यानंतर ऋषभने ज्याप्रकारे कमबॅक केलं ते पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटतंय. अनेकांनी ऋषभला भक्कम साथ दिली अन् विश्वास दाखवला. अशातच आता कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने ऋषभच्या अपघातावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. स्टार स्पोर्टशी बोलताना किंग खानने भावना व्यक्त केल्या.ऋषभचा अपघात भयानक होता.
खेळाडूचा असा अपघात झाला तर तो लवकर बरा होवो, अशी प्रार्थना करावी. जेव्हा मी ऋषभला भेटलो तेव्हा मी त्याला म्हणालो की, तू उठू नकोस, मी त्याला मिठी मारली आणि विचारलं की तू बरा आहेस का? अपघातानंतर मला खरोखर आनंद झाला आहे की तो चांगला खेळत आहे आणि मला आशा आहे की तो चांगला खेळत राहील, असं शाहरुख खानने म्हटलं आहे.दरम्यान, 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून डेहराडूनला जात असताना ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. त्यावर आयपीएलपूर्वी बोलताना ऋषभने भावना व्यक्त केल्या होत्या.
Rishabh Pant Accident Rishabh Pant Car Accident Rishabh Pant IPL 2024 IPL Bcci IPL IPL 2024 Indian Premier League IPL News T20 World Cup
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
और पढो »
प्लेयर ऑफ द डेIPL 2024, IPL 2024 player of the day, आईपीएल प्लेयर ऑफ द डे, आईपीएल 2024
और पढो »
IPL 2024 का सबसे लंबा छक्का, Dinesh Karthik के बल्ले से हुई हवाई फायरिंग, VideoIPL 2024 का सबसे लंबा छक्का, Dinesh Karthik के बल्ले से हुई हवाई फायरिंग, Video
और पढो »
CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डIPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
और पढो »
SRH vs DC IPL 2024 Update: हैदराबाद के बल्लेबाजों ने मचाया तहलकाSRH vs DC IPL 2024 Update: आईपीएल 2024 के रोमांचक 35वें मैच में सनराइजर्स हैदराबाद ने दिल्ली Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
और पढो »