अली फझल-रिचा चड्ढाच्या घरी लेकीचा जन्म, चिमुकल्या पावलांच स्वागत

Richa Chadha And Ali Fazal समाचार

अली फझल-रिचा चड्ढाच्या घरी लेकीचा जन्म, चिमुकल्या पावलांच स्वागत
Richa ChadhaAli FazalCelebrity Parents
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Baby Girl : रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरी चिमुकल्या मुलीचा जन्म.

अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. रिचा चढ्ढा आई झाली असून गोंडस मुलीला जन्म दिला. रिचा चड्ढा आणि अली फजल यांचे हे पहिले अपत्य म्हणून एका मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसांनी रिचा आणि अलीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 16 जुलै रोजी या जोडप्याच्या घरी मुलीचा जन्म झाला. आता संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे.

आनंदाची बातमी शेअर करताना ऋचा चढ्ढा म्हणाली, 'आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमची मुलगी 16 जुलै रोजी आली आहे. मुलगी पूर्णपणे सुदृढ आहे. आमचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आम्हाला इतके प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आम्ही आमच्या हितचिंतकांचे आभारी आहोत. एक दिवस आधी, रिचा चड्ढाने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. यासोबत त्याने भावनिक कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, असे शुद्ध प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझा सोबती असल्याबद्दल अली फजलचे धन्यवाद.ऋचा चढ्ढा आणि अली फजल यांचे 2022 मध्ये लग्न झाले. याआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. 2012 मध्ये फुकरे चित्रपटाच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते. तिथून दोघेही एकमेकांच्या जवळ आले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अली फजल सध्या वेब सीरिज 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनसाठी चर्चेत आहे. यामध्ये त्याने गुड्डू भैय्याच्या भूमिकेतून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. रिचाबद्दल बोलायचे झाले तर ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या मालिकेत दिसली होती. ही मालिका 1 मे 2024 रोजी रिलीज झाली.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Richa Chadha Ali Fazal Celebrity Parents Richa Chadha Pregnancy Richa Chadha Baby Richa Chadha Baby Girl Richa Chadha Ali Fazal

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Richa Chadha Baby Girl: ऋचा चड्ढा-अली फजल के घर आई नन्ही परी, एक्ट्रेस ने दिया बेटी को जन्मRicha Chadha Baby Girl: ऋचा चड्ढा-अली फजल के घर आई नन्ही परी, एक्ट्रेस ने दिया बेटी को जन्मRicha Chadha Baby Girl: ऋचा चड्ढा-अली फजल के घर आई नन्ही परी, एक्ट्रेस ने दिया बेटी को जन्म
और पढो »

Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपलाWorli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपलावरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता.
और पढो »

'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणNagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
और पढो »

तरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचलातरुणाला 30 दिवसात 5 वेळा सर्पदंश, मावशीच्या घरी जाऊन लपला तर साप तिथेही पोहोचलाAjab Gajab : उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका तरुणाला तीस दिवसात चक्क पाच वेळा सापाने दंश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर तरुणावर उपचार केले जातात आणि यातून तो बराही होतो.
और पढो »

...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासाकॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
और पढो »

दादा की राह पर चले छोटे नवाब तैमूर, पिता सैफ सिखा रहे क्रिकेट खेलना, बताई पुरखों की कहानीदादा की राह पर चले छोटे नवाब तैमूर, पिता सैफ सिखा रहे क्रिकेट खेलना, बताई पुरखों की कहानीसैफ अली खान नवाबों के खानदान से आते हैं. वो लेजेंड्री क्रिकेटर मंसूर अली खान उर्फ टाइगर पटौदी के बेटे हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:11:48