कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने केला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू आर अश्विने याने आपल्या आत्मतरित्रातून अनेक अशा गोष्टींचा उलगडा केला आहे, ज्यांची कोणाला माहिती नाही. 'I Have The Streets- A Kutty Cricket Story' असं त्याच्या 184 पानांच्या आत्मचरित्राचं नाव असून वरिष्ठ पत्रकार सिद्धार्थ मोंगा हे सह-लेखक आहेत.
आर अश्विनने पुस्तकातून खुलासा केला आहे की, एकदा कशाप्रकारे संतापलेल्या धोनीने 2010 मध्ये त्याला टीम मॅनेजर रणजीह बिस्वालला श्रीसंतसाठी घरी जाण्याचं तिकीट बूक कऱण्यास सांगितलं होतं.श्रीसंतला धोनीने ड्रेसिंग रुममध्ये राखीव खेळाडूंसह मसाजसाठी डग-आऊटमध्ये बसण्यास सांगितलं होतं. पण तो वारंवार याकडे दुर्लक्ष करत होता."मी पाणी घेऊन जात होतो आणि धोनी पीत होता. दोन ओव्हर्सनंतर मी पुन्हा पाणी नेलं आणि तो पुन्हा प्यायला. मी इतर कोणापेक्षाही जास्त वेळा धोनीसाठी पाणी नेलं आहे.
"मी त्याला सांगितलं की, मी काहीच सांगितलेलं नाही. त्यानेच तुला खाली बोलावलं असून, राखीव खेळाडू एकत्र हवेत असं म्हटलं आहे. त्यावर त्याने मला तू खाली जा, मी येतो असं उत्तर दिलं. यानंतर मी पुन्हा ड्रिंकच्या कामाला लागलो. पुढच्या वेळी मला हेल्मेट घेऊन जायचं होतं. यावेळी धोनी चिडलेला होता. मी त्याला इतकं रागावलेलं कधी पाहिलेलं नव्हतं. श्री कुठे आहे? तो काय करतोय? असं त्याने विचारलं. मी त्याला तो मसाज घेत आहे असं सांगितलं. त्यावर धोनी काही बोलला नाही.
पण यानंतर श्रीसंत लगेच खाली आला. इतकंच नाही तर तो ड्रिंक ड्युटीवरही आला. जेव्हा धोनीला ड्रिंक हवं होतं तेव्हा तोच मैदानात जात होते. धोनीने त्याच्याकडून ड्रिंक घेण्याऐवजी मला बोलावलं. तू रणजीब सरांना सांगितलं का? अशी विचारणा त्याने केली. यानंतर धोनी आणि श्रीसंत यांनी तो वाद मिटवला. पण मी हसायचं की घाबरायचं अशा स्थितीत अडकलो होतो असा खुलासा आर अश्विनने केला.भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेत मोठा बदल, बीससीआयने जारी केलं नवं वेळापत्रक...
Indian Cricket Team MS Dhoni R Ashwin R Ashwin Book I Have The Streets- A Kutty Cricket Story
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Breaking News Live Updates :प्रतिभा शिंदेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्तीBreaking News Live Updates : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु असतानाच राज्याला हादरवणारी आणखी एक बातमी समोर आली.
और पढो »
'दिग्दर्शकाने तेलाची बाटली माझ्या डोक्यावर ओतली अन् म्हणाला...', तब्बूने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी सेटवर...'बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आपल्या वेगळ्या शैलीसाठी चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. मसाला चित्रपटांसह अनेक क्लासिक, कल्ट चित्रपटांमधील भूमिकांमधून तिने नेहमीच आपला ठसा उमटवला आहे.
और पढो »
'आजा दारु पिते है, कल शायद..', 'त्या' एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडाDombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
और पढो »
T20 World Cup: ...अन् संतापलेल्या राशीद खानने आपल्याच सहकाऱ्याच्या अंगावर बॅट फेकली; VIDEO व्हायरलटी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली.
और पढो »
'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासाकलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे.
और पढो »
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
और पढो »