बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabbu) आपल्या वेगळ्या शैलीसाठी चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. मसाला चित्रपटांसह अनेक क्लासिक, कल्ट चित्रपटांमधील भूमिकांमधून तिने नेहमीच आपला ठसा उमटवला आहे.
'दिग्दर्शकाने तेलाची बाटली माझ्या डोक्यावर ओतली अन् म्हणाला...', तब्बूने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी सेटवर...'
तब्बूने सांगितलं की,"प्रियदर्शन यांना मी एकदम ग्रामीण भूमिकेत दिसायला हवी होती. माझे केस त्यांना तेलकट हवे होते. त्यामुळे हेअरस्टायलिस्टने मला सांगितलं की, थोडं जेल घेऊन डोक्याला लाव त्यामुळे ते तेलकट दिसतील. मी जेव्हा सेटवर पोहोचले तेव्हा ते म्हणाले की, 'मी तुला केसांना तेल लावायला सांगितलं होतं'. मी म्हणाली, 'हो थोडंसं. ते आता चमकत आहेत'. यानंतर ते गेले आणि थोड्या वेळाने नारळ तेलाच्या बाटलीसह आले. ते माझ्या मागे उभे राहिले आणि सगळी बाटली माझ्या डोक्यावर ओतली".
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन मी अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकलं; अनुराग कश्यपने पहिल्यांदाच केला खुलासा, 'इतक्या मागण्या...'बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. आपल्या वेगळ्या शैलासाठी प्रसिद्ध असणारा अनुराग कश्यप चित्रपटांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत असतो.
और पढो »
AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती.
और पढो »
माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधानCricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
और पढो »
Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.
और पढो »
मला घेरण्याचा प्रय़त्न केला जातोय, मी एकटा पडलोय; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?Manoj Jarange Patil: मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
और पढो »
'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासाकलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे.
और पढो »