सध्या अरबी समुद्रात विरुद्ध दिशेने येणारे कोरडे आणि ओलसर वारे यांचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला अवकाळी पावसाने दिलासा दिलासा आहे. रविवारी पहाटे मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. राज्यातील हवामान विभागाने आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12 ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंबईत आज सकाळपासूनच वातावरणात बदल झाला आहे.
मुंबई शहर, तसेच उपनगरात प्रचंड उकाडा जाणवत आहे. तसेच शहरात रात्रीही प्रचंड उकाडा सोसावा लागत आहे. यामुळे पुढील पाच दिवस मुंबईतील कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.मुंबईसह पुणे, सातारा, सोलापूर, गोंदिया या ठिकाणी अवकाळी पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. सोलापूर शहरात दमदार अवकाळी पाऊस बरसला. सोलापुरात काल संध्याकाळी रिमझिम पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. सोलापुरात काल दिवसभरात 42.
Maharashtra Unseasonal Rain Unseasonal Rain Unseasonal Rain In Mumbai Unseasonal Heavy Rain Farmers Farmers Agriculture Loss
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
और पढो »
मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
और पढो »
वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेतConfirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »
राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
और पढो »
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्याGold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या दरात गेल्या काहि दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »