MHADA Lottery 2024 : कोकण मंडळाचा धमाका. फक्त ठाणेच नव्हे, तर आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी सामान्यांना उपलब्ध करून दिलं जाणार हक्काचं घर. तेसुद्धा अगदी खिशाला परवडणाऱ्या...
स्वप्नांतलं घर जेव्हा प्रत्यक्षात खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांच्याच खिशावर ताण येतो. कैक वर्षं मेहनतीनं कमवलेला पैसा या घरासाठी, कर्जासाठी खर्च होणार असतो. अशा वेळी एखाद्या पद्धतीनं घराच्या दरात कपात शक्य होते का, याचसाठी मंडळी प्रयत्न करताना दिसतात. या सर्वच मंडळींच्या प्रयत्नांना आता यश येणार आहे. मदत होईल ती म्हणजे म्हाडा च्या कोकण मंडळाच्या आगामी योजनेची.
अधिकृत माहितीनुसार म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं सुमारे 8 हजार घरांची लॉटरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं दसऱ्याच्या आधीच अनेकांच्या स्वप्नांना बळ मिळणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हाडाकडून 3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील 213 घरांची प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात जारी केली जाील. यानंतर 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा योजनेतील 7 हजार घरांची लॉटरी काढली जाईल. म्हाडाच्या या सोडतीमध्ये खासगी बिल्डरमार्फत मिळालेल्या 993 घरांचा समावेश असेल. या घरांपैकी बहुतांश घरं वसईसह ठाणे आणि टिटवाळा परिसरात असतील. या घरांच्या किमती 20 लाखांपर्यंत असल्यामुळं ही सोडत अनेकांसाठीच मोठी मदत करताना दिसेल.
Mhada Lottery 2024 Mumbai Mhada Lottery 2024 Thane Mhada Lottery 2024 News Mhada Lottery 2024 Vasai Mhada Lottery 2024 Application Form Mhada Lottery 2024 How To Apply Mhada Homes Prices Mhada Lottery 2024 Latest Updates Mhada Lottery 2024 Due Date म्हाडा म्हाडा लॉटरी मराठी बातम्या म्हाडाची घरं Mumbai Real Estate Thane Real Estate
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरंMumbai : म्हाडाने काढलेल्या लॉटरीत पात्र कामगारांना 300 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या घरांसाठी येणाऱ्या खर्चापोटी राज्य सरकारने १५०० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत.
और पढो »
Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »
म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरMhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांची सोडत काढली आहे. या सोडतीला निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आता देण्यात आली आहे.
और पढो »
घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार; म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत लांबणीवरMumbai Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. म्हाडाकडून आता पुन्हा एकदा लॉटरीची तारीख लांबणीवर पडली आहे.
और पढो »
Photos: दीपिकाच्या मुलीचा मी...; आता रणबीरची ती भविष्यवाणी खरी होणार?Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे.
और पढो »
आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांतMumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
और पढो »