Maharashtra : राज्यात सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसात धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामुळे अन्न आणि औषध विभाग करतंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय.
मुंबईच्या मालाडमध्ये ऑनलाईन आईस्क्रिम मागवल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. मालाडमधील एका डॉक्टरनं ऑनलाईन डिलिव्हरी अॅपमधून घरी आईस्क्रिम मागवलं. मात्र आईस्क्रिम खाताना त्यांना धक्काच बसला. कारण या आईस्क्रिममध्ये चक्क 2 इंच लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. या प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. आईस्क्रिममध्ये सापडलेला तो बोटाचा तुकडा पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलाय. आईस्क्रिम तयार करणाऱ्या कंपनीचीही कसून पोलीस चौकशी केली जाणाराय.
अमरावतीच्या MIDC परिसरातील संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे.महाराष्ट्र
Finger In Icecream Pieces Of Plastic In Coffee Cow Water In Milk Food And Drugs Department Amravati आईसक्रिममध्ये बोटाचे तुकडे कॉफीत प्लास्टिकचे तुकडे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
और पढो »
नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापलेनांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
और पढो »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »