आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शेलपुर मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद

Today Rashifal समाचार

आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शेलपुर मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद
Rashifal TodayRashifalHoroscope
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस

गुरुवारपासून नवरात्रीच्या नऊ दिवसांना सुरुवात होत आहे. आजपासून शारदीय नवरात्र साजरी केली जाणार आहे. घटस्थापना करुन आई मातेचं शेलपुत्री स्वरुपाची पूजा केली जाणार आहे. आजच्या दिवशी ग्रहणाचं सावट हलक्या प्रमाणात होतं. आजचा दिवस 12 राशींसाठी कसे असेल.मेष राशीचे लोक त्यांच्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल उत्साही राहतील. जर व्यापारी वर्ग काही सरकारी कामामुळे सतत प्रयत्न करत असेल तर आज घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा कागदपत्रे तपासून घ्या नाहीतर शेवटच्या क्षणी कागदपत्रे पूर्ण न झाल्यामुळे काम बंद पडेल.

Thursday Panchang : गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात आणि बुधादित्य राजयोग! घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rashifal Today Rashifal Horoscope Navratri Day One 3 October 2024 Surya Grahan 2024 Navratri 2024 शारदीय नवरात्र सुरू घटस्‍थापना 2024 माँ दुर्गेचे आगमन Horoscope Today In Marathi Daily Rashifal Daily Horoscope Dainik Rashifal Predictions Aaj Ka Rashifal Horoscope Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »

Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?आजचा दिवस कसा असेल? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
और पढो »

'या' राशीच्या लोकांनी कॅश घेताना राहा सावध; मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस'या' राशीच्या लोकांनी कॅश घेताना राहा सावध; मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवसवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 15 सप्टेंबर रोजी चंद्र मकर राशीत असेल. अशा स्थितीत काही राशींना त्याचा विशेष लाभ मिळेल. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल.
और पढो »

Horoscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवसHoroscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवसHoroscope Today 4th September 2024 : बुधवार 4 सष्टेंबर रोजी चंद्रमा गोचर सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे.
और पढो »

Horoscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवसHoroscope : वृषभ, सिंह धनु राशीकरता लाभदायक दिवस, कसा असेल आजचा दिवसHoroscope Today 4th September 2024 : बुधवार 4 सष्टेंबर रोजी चंद्रमा गोचर सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे.
और पढो »

सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाला कसं असेल 12 राशींच भविष्य? कोणत्या राशीवर पितरांचा पडणार प्रभाव?सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाला कसं असेल 12 राशींच भविष्य? कोणत्या राशीवर पितरांचा पडणार प्रभाव?आज सर्वपित्री अमावस्या आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:02:17