Horoscope Today 4th September 2024 : बुधवार 4 सष्टेंबर रोजी चंद्रमा गोचर सिंहमधून कन्या राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे.
आजचा दिवस हा बाराही राशींसाठी खास ठरणार आहे. गोचर सूर्य राशीच्या सिंहमधून जाणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार वृषभ, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. आज तयार झालेला शुभ योग मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी किती शुभ राहील ते पाहूया. आजचे राशीभविष्य पहा.आज मेष राशीच्या लोकांचे मनोबल उंच राहील. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव टिकवून ठेवू शकाल. जर तुम्ही कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला यश मिळेल.
Wednesday Panchang : भाद्रपद महिन्याची प्रथमा तिथीसह गुरु चंद्र नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?भारत
Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Horoscope 30 August 2024 : 'या' लोकांना पैशांची समस्या जाणवणार; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्याHoroscope 30 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...
और पढो »
Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवसRakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे.
और पढो »
Horoscope 14 August 2024 : कसा असेल आजचा दिवस? 'या' राशींच्या व्यक्तींनी थोडं सावधआजचा दिवस 12 राशींसाठी अतिशय खास असणार आहे. कुणाला ठरेल शुभ तर कुणासाठी असेल अशुभ.
और पढो »
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाय़ऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
और पढो »
Horoscope 31 August 2024 : 'या' राशीचे लोक चिंता, तणावाने असतील त्रस्त; 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवसHoroscope 31 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असून आज शनि प्रदोष व्रत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घेऊया ज्योतिषी प्रीतिका मजुमदार यांच्याकडून...
और पढो »
Horoscope 17 August 2024: शनीची साडेसाती झेलणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य!Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे.
और पढो »