Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे.
Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं.17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं. सोबतच पूर्वाषाढ नक्षत्र आणि प्रीती योग आहे. साडेसाती सुरु असलेल्यांनी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनीदेवाची पूजा नक्की करा. आज शनीदोष व्रत आहे.या राशीच्या व्यक्तींना प्रभावशाली लोकांचे सानिध्य आणि मार्गदर्शन मिळेल. ज्यामुळे तुम्ही खूप काही चांगल शिकू शकता.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी ब्रम्ह मुहुर्ताला उठून अभ्यास करा.उर्जेला क्रोधात खर्च करु नका. याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. ग्रहांची स्थिती पाहता व्यवसायात फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा आणि तब्येतीची काळजी घ्या.मार्केटिंग संबंधी काम करत असाल तर संपर्कामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होईल.श्वास घेण्यास त्रास, गोंधळून जाणे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
17 August Bhavushya 17 August Astoro 17 August Daily Horoscope 17 August Pisces Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »
दागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
और पढो »
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात आज घट, एक तोळ्याचा आजचा भाव जाणून घ्याGold Price Today: आज सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर
और पढो »